MPSC Recruitment 2025/ महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 156 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:-
पद क्र.1:- i) ऑफसेट प्रिंटिंग किंवा लेटर प्रेस प्रिंटिंगमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी किंवा ऑफसेट प्रिंटिंग किंवा लेटर प्रेस प्रिंटिंगमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा; किंवा टायपोग्राफी (प्रिंटिंग) मधील प्रमाणपत्र; प्रिंटिंगमध्ये राष्ट्रीय अप्रेंटिसशिपचे प्रमाणपत्र; किंवा 04 वर्षांचे विभागीय अप्रेंटिसशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र .
पद क्र.2:- i) सामाजिक विज्ञान किंवा मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
पद क्र.3:- i) किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी. Laduli
पद क्र.4:- क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेषज्ञता असलेली फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिनमध्ये पदवी
पद क्र. 1) 02 वर्षाचा अनुभव असावा.
पद क्र. 2) 03 वर्षाचा अनुभव असावा.
पद क्र. 3) 03 वर्षाचा अनुभव असावा.
वय:-
पद क्र. 01: 18 ते 38 वर्षे
पद क्र. 02: 19 ते 38 वर्षे
पद क्र. 03: 25 ते 38 वर्षे
पद क्र. 04: 18 ते 38 वर्षे
Fee/शुल्क:-
पद क्र. 01:- Sc/St/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: -449/
पद क्र. 02:- General/OBC:-719/ [Sc/St/अनाथ/दिव्यांग:- 449/]
पद क्र. 03:- General/OBC:- 719 [मागासवर्गीय/Sc/St/अनाथ/दिव्यांग:- 449/]
पद क्र. 04:- General/OBC:- 394/ [Sc/St/अनाथ/दिव्यांग:- 294/]
पदाचे तपशील खालीलप्रमाणे:-
| पद क्रमांक | पदाचे नाव Laduli | जागा |
| 1 | महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये) / अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ | 02 |
| 2 | आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ | 09 |
| 3 | महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] संवर्गातील पदे | 36 |
| 4 | वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन संवर्ग | 109 |