Admit Card/ Hall Ticket 2026 – सर्व परीक्षांचे हॉल तिकीट

Admit Card Download Direct Link.

Admit Card Updates
1 Bank of Baroda LBO Admit Card 2026: बँक ऑफ बड़ौदा लोकल बँक ऑफिसर परीक्षा प्रवेशपत्र जाहीर! Laduli Naukri Search Portal
2 IBPS PO/MT-XVI मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) २०२६ जाहीर Laduli Naukri Search Portal
3 SBI Clerk Prelims Admit Card 2026 – स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट परीक्षा प्रवेशपत्र जाहीर! जा. क्र. CRPD/CR/2026-27/17 Laduli Naukri Search Portal
4 Indian Air Force Intake 02/2027 Admit Card Out: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु प्रवेशपत्र जाहीर Laduli Naukri Search Portal
5 Indian Overseas Bank LBO Admit Card 2026 – प्रवेशपत्र जाहीर Laduli Naukri Search Portal
6 MFS Admission Admit Card 2027-28: महाराष्ट्र अग्निशमन सेवा शारीरिक चाचणी प्रवेशपत्र जाहीर Laduli Naukri Search Portal
7 SSC Selection Posts Admit Card 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे ३००३ जागांसाठी भरतीचे प्रवेशपत्र जाहीर! Laduli Naukri Search Portal
8 ISRO Admit Card 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 267 जागांसाठी भरतीचे प्रवेशपत्र जाहीर! Laduli Naukri Search Portal
9 SBI PO Mains Exam Admit Card 2026 Out – Download Call Letter for CRPD/PO/2026-27/09 Laduli Naukri Search Portal
10 BPCL Non-Management Posts Online Exam Call Letter 2026:154 रिक्त जागांसाठी भरतीचे प्रवेशपत्र Laduli Naukri Search Portal


प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे? (Steps to Download)


उमेदवार खालील सोप्या स्टेप्स वापरून आपले Admit Card  डाऊनलोड करू शकतात:

  1. सर्वात आधी खाली दिलेल्या Get Admit Card Link वर क्लिक करा.

  2. तुमचा Registration ID / Roll Number आणि Password (जन्म तारीख) टाका.

  3. ‘Submit’ बटणावर क्लिक करा.

  4. तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून घ्या.

Admit Card/ Hall Ticket 2026 – सर्व परीक्षांचे हॉल तिकीट 

सर्व सरकारी आणि केंद्र शासकीय परीक्षांचे प्रवेशपत्र (Hall Ticket)
परीक्षेची तारीख चुकू देऊ नका! महाराष्ट्र राज्य शासन (State Gov) आणि केंद्र शासन (Central Gov) यांच्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अधिकृत हॉल तिकीट, परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याच्या थेट लिंक्स एकाच ठिकाणी मिळवा.

आम्ही कव्हर करत असलेले हॉल तिकीट:
    • राज्यस्तरीय परीक्षा: MPSC (पूर्व आणि मुख्य परीक्षा), पोलीस भरती, तलाठी भरती, शिक्षक भरती आणि महाभरती अंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा.
    • केंद्रस्तरीय परीक्षा: SSC (CGL, CHSL, GD, MTS), UPSC, रेल्वे भरती बोर्ड (RRB), IBPS (बँक PO/Clerk) आणि SBI बँक परीक्षा.
    • संरक्षण आणि सैन्य दल: भारतीय सैन्य दल (Army Agniveer), नौदल, वायुसेना आणि इतर सुरक्षा दलांचे हॉल तिकीट.

हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत:
    1. परीक्षा निवडा: खाली दिलेल्या यादीमधून तुमच्या भरती परीक्षेचे नाव शोधा.
    2. थेट लिंकवर क्लिक करा: ‘Download Admit Card‘ या बटणावर क्लिक करून अधिकृत लॉगिन पेजवर जा.
    3. माहिती भरा: तुमचा रजिस्ट्रेशन नंबर/अर्जाचा क्रमांक आणि जन्मतारीख/पासवर्ड टाका.
    4. प्रिंट काढा: तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या. परीक्षा केंद्र आणि वेळेची खात्री करायला विसरू नका!



सरकारी नोकरीच्या परीक्षेला जाताना प्रवेशपत्र (Admit Card) Hal Ticket  हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. येथे आम्ही सर्व नवीन भरती प्रक्रियांचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक्स उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड वापरून तुमचे प्रवेशपत्र सहज मिळवू शकता. MPSC

 

Laduli

Admit Card

Laduli Naukri Search Portal Logo

Laduli

☰
LADULI MENU ✕
Jobs Admit Card Result Useful Age Bio-data