नवीन सरकारी भरती आणि प्रवेशपत्र/ निकाल खालीलप्रमाणे

Bank of Baroda Bharti 2026

Bank of Baroda Bharti 2026 जाहीर: बँक ऑफ बडोदा मध्ये ८३७ पदांची कंत्राटी भरती
🗓️ शेवटची तारीख: 07-12-2026
✅ मुदतवाढ करण्यात आली आहे

BSF Bharti

BSF CAPFS SI LDCE Bharti 2026: बीएसएफ, सीआरपीएफ आणि आयटीबीपीमध्ये सब-इन्स्पेक्टरच्या ११६७ जागांसाठी भरती जाहीर!
🗓️ शेवटची तारीख: 31-12-2026
🔥 mega भरती (1167+ जागा)

BHEL Bharti

BHEL Bharti 2026-27: भेलमध्ये ४१५ जागांसाठी भरती जाहीर!
🗓️ शेवटची तारीख: 28-12-2026

Delhi High Court Admit Card

Delhi High Court Admit Card 2026: दिल्ली उच्च न्यायालय पर्सनल असिस्टंट (Open) टप्पा-१ इंग्लिश टायपिंग टेस्ट प्रवेशपत्र उपलब्ध; २७ नोव्हेंबर रोजी परीक्षा

ASRB ICAR Bharti

ASRB ICAR Bharti 2026: तांत्रिक सहायक (T-3 & T-4) च्या १३९३ जागांसाठी भरती जाहीर!
🗓️ शेवटची तारीख: 17-12-2026
🔥 mega भरती (1393+ जागा)

SBI Interview Admit Card

SBI PO Phase III Interview 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर (Group Exercise & Interview) प्रवेश पत्र उपलब्ध; ७ डिसेंबरपर्यंत डाउनलोड करा

UIIC Admit Card

UIIC AO Phase II Admit Card 2026: युनायटेड इंडिया इन्शुरन्स प्रशासकीय अधिकारी (Scale I) टप्पा-२ प्रवेश पत्र उपलब्ध; ३० नोव्हेंबरपर्यंत डाउनलोड करा

NABARD Bharti

NABARD Bharti 2026: नाबार्डमध्ये २४ स्पेशालिस्ट पदांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज!
🗓️ शेवटची तारीख: 07-12-2026

SSC Stenographers

SSC Grade C Stenographers LDCE 2026: कर्मचारी चयन आयोग मार्फत ३२० जागांसाठी भरती जाहीर!
🗓️ शेवटची तारीख: 08-12-2026

SIDBI Bharti

SIDBI Bank Bharti 2026: सिडबी बँक मध्ये ग्रेड ‘ए’ आणि ‘बी’ अधिकारी पदांच्या ६८ जागांसाठी भरती जाहीर!
🗓️ शेवटची तारीख: 11-12-2026

DSSSB Result

DSSSB Motor Vehicle Inspector Tier-II Result 2026: मोटर व्हेईकल इन्स्पेक्टर टियर-२ निकाल व कटऑफ जाहीर; २६ नोव्हेंबरपासून ई-डोजियर प्रक्रिया

IBPS Result

IBPS PO MT XVI Mains Result 2026: प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; २७ नोव्हेंबरपर्यंत पहा

ONGC Bharti

ONGC Apprentice Bharti 2026 जाहीर: ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती
🗓️ शेवटची तारीख: 29-11-2026
⏰ लवकर अर्ज करा (5 दिवस शिल्लक)✅ मुदतवाढ करण्यात आली आहे🔥 mega भरती (3047+ जागा)

VPKBIET Baramati Bharti

VPKBIET Baramati Bharti 2026: बारामती येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांच्या ३२ जागांसाठी भरती!
🗓️ शेवटची तारीख: 27-11-2026
⏰ लवकर अर्ज करा (3 दिवस शिल्लक)

Bank of India Admit Card

Bank of India Admit Card 2026: बँक ऑफ इंडिया अधिकारी ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध; २७ नोव्हेंबर रोजी परीक्षा

NTPC Bharti

NTPC Finance Bharti 2026: एनटीपीसीमध्ये मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरच्या ४० जागांसाठी भरती जाहीर!
🗓️ शेवटची तारीख: 03-12-2026

SBI Result

SBI PO Mains Result 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर मुख्य परीक्षेचा निकाल व Phase-III शॉर्टलिस्ट यादी जाहीर

SBI Clerk Admit Card 2026

SBI Clerk Mains Admit Card 2026 – स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट परीक्षा प्रवेशपत्र जाहीर! जा. क्र. CRPD/CR/2026-27/17

NHM Latur ABDM Result

NHM Latur Project Coordinator Draft List 2026: आयुष्मान भारत डिजीटल मिशन यादी जाहीर; २३ नोव्हेंबरपर्यंत हरकती सादर करा

NHM Maharashtra Result

NHM महाराष्ट्र समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) समुपदेशन वेळापत्रक व गुणवत्ता यादी जाहीर – २३ ते २८ नोव्हेंबर २०२६

POWERGRID Bharti

POWERGRID Engineer Trainee Bharti 2026 जाहीर: पॉवरग्रीड मध्ये भरती; ३१९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू!
🗓️ शेवटची तारीख: 23-11-2026
🚫 मुदत संपली (23-11-2026)

BEST Bus Result

BEST बस वाहक भरती Mumbai २०२६: अंतिम प्रतीक्षा यादी (Waiting List) जाहीर! पीडीएफ येथून डाउनलोड करा

Delhi University Bharti

Delhi University Bharti 2026 जाहीर: दिल्ली विद्यापीठात भरती
🗓️ शेवटची तारीख: 30-11-2026
✅ मुदतवाढ करण्यात आली आहे

Bharati Sahakari Bank Bharti

Bharati Sahakari Bank Bharti 2026: भारती सहकारी बँकेत विविध पदांच्या १० जागांसाठी भरती जाहीर!
🗓️ शेवटची तारीख: 27-11-2026
⏰ लवकर अर्ज करा (3 दिवस शिल्लक)

IPR Bharti

IPR Bharti 2026: प्लाज्मा अनुसंधान संस्थान भरतीची मुदत वाढवली, आता २३ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज!
🗓️ शेवटची तारीख: 23-11-2026
🚫 मुदत संपली (23-11-2026)

NLC India Bharti

NLC India Recruitment 2026: एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये विविध कार्यकारी पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर!
🗓️ शेवटची तारीख: 19-12-2026

AVNL Admit Card

AVNL Executive Posts Interview Call Letter 2026 Download | (AVNL) मुलाखतीचे प्रवेशपत्र जाहीर

Assam Rifles Bharti 2026

Assam Rifles Technical and Tradesman Bharti 2026: असम रायफल्समध्ये ३५४ जागांसाठी भरती जाहीर!
🗓️ शेवटची तारीख: 14-12-2026


Laduli  मध्ये आपले स्वागत आहे. येथे तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी, खाजगी नोकरीचे अपडेट्स सर्वात आधी मिळतील. Laduli पोर्टलवर दररोज नवीन जाहिराती, प्रवेशपत्र (Admit Card) आणि निकालाची माहिती दिली जाते. Update
laduli.in

Laduli  (लाडुली ) – महाराष्ट्रातील विश्वसनीय जॉब पोर्टल

लाडुली  (laduli.in) हे महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी सरकारी आणि खाजगी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे एक अग्रगण्य पोर्टल आहे. आमचा मुख्य उद्देश राज्यातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियांची माहिती मराठी भाषेत आणि वेळेवर देणे हा आहे. Update

आम्ही काय माहिती देतो?

आमच्या पोर्टलवर तुम्हाला खालील क्षेत्रातील भरतीचे अपडेट्स नियमितपणे मिळतील:

  • UPSC आणि स्पर्धा परीक्षा:
  • MPSC  आणि स्पर्धा परीक्षा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे अपडेट्स.

  • सरळसेवा भरती: तलाठी, पोलीस भरती, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद भरती.

  • बँकिंग क्षेत्र: IBPS, SBI आणि इतर बँकांमधील नोकरीच्या संधी.

  • केंद्र सरकार: SSC, Railway (RRB) आणि Army भरतीची सविस्तर माहिती.

  • प्रवेशपत्र (Admit Card) आणि निकाल: सर्व महत्त्वाच्या परीक्षांचे हॉल तिकीट आणि निकाल पाहण्यासाठी थेट लिंक्स.

लाडुली नोकरी का निवडावी?

१. मराठीतून माहिती: सर्व जाहिरातींचे विश्लेषण सोप्या मराठी भाषेत.

२. मोफत अपडेट्स: नोकरीच्या माहितीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

३. मोबाईल फ्रेंडली: आमची वेबसाईट मोबाईलवर वापरण्यास अत्यंत सोपी आहे.

४. सत्यता: आम्ही फक्त अधिकृत सरकारी जाहिरातींच्या आधारे माहिती देतो.


मित्रांनो, सरकारी नोकरीच्या प्रत्येक संधीवर आमची बारीक नजर असते. तुम्हाला जर वेळेवर आणि अचूक भरतीची माहिती हवी असेल, तर आमच्या या विभागाला दररोज भेट द्या.

आत्ताच फॉलो करा आणि कनेक्ट राहा:

कोणतीही महत्त्वाची भरती तुमच्या हातून सुटू नये म्हणून आजच आमच्या वेबसाइटला बुकमार्क करा. तुमच्या यशाच्या प्रवासात Laduli नेहमीच तुमच्या सोबत आहे!


Update

Laduli Naukri Search Portal Logo

Laduli

☰
LADULI MENU ✕
Jobs Admit Card Result Useful Age Bio-data