नवीन सरकारी भरती आणि प्रवेशपत्र/ निकाल खालीलप्रमाणे
बँक ऑफ बडोदा भरती: AI इंजिनिअर पदांच्या मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
MPSC भरती २०२६: मुंबई नगरपाल कार्यालयात बेलिफ व लिपिक पदांसाठी २० जागा, आजच अर्ज करा
ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा भरती २०२६: १४० जागांसाठी अप्रेंटिस भरती, असा करा अर्ज
MAHA TET 2026: शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध, अशा प्रकारे करा डाऊनलोड
IDBI Bank JAM Grade ‘O’ 2026-27: Personal Interview प्रवेशपत्र जाहीर
EIL भरती २०२६: अनुभवी अभियंत्यांसाठी वॉक-इन-इंटरव्यू, 41 रिक्त पदे
NHSRCL भरती २०२६: कनिष्ठ अभियंता आणि इतर पदांसाठी 209 जागा जाहीर
IMD भरती २०२६: सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांसाठी प्रशासकीय आणि वैज्ञानिक सल्लागारांची भरती
MPSC Result Update
MPSC निकाल: सहाय्यक प्राध्यापक (Micro-Biology) पदाची गुणवत्ता यादी जाहीर
MPSC जाहिरात क्र. ०८९/२०२४: पात्र उमेदवारांची यादी जाहीर, अशी तपासा
UPSC IFoS आणि Civil Services 2026 रोल लिस्ट जाहीर, इथे तपासा
AIIMS CRE-5 Recruitment 2026 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था विविध पदांची भरती🔥 mega भरती (2689+ जागा)
DRDO CEPTAM-11 Admit Card 2026: डीआरडीओ भरती प्रवेशपत्र जाहीर
MAFSU Admit Card 2026: महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती प्रवेशपत्र जाहीर
SAI Recruitment 2026: कार्यकारी निदेशक (वित्त) पदासाठी भरती
UPSC Recruitment 2026: Government Posts – Laduli
Punjab & Sind Bank Recruitment 2026:पंजाब एण्ड सिंध बँकेत ८ जागांसाठी भरती!
DRDO च्या ARDE पुणे लॅबमध्ये ४० जागांसाठी सशुल्क इंटर्नशिप जाहीर!
Laduli (लाडुली ) – महाराष्ट्रातील विश्वसनीय जॉब पोर्टल
लाडुली (laduli.in) हे महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी सरकारी आणि खाजगी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे एक अग्रगण्य पोर्टल आहे. आमचा मुख्य उद्देश राज्यातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियांची माहिती मराठी भाषेत आणि वेळेवर देणे हा आहे.
आम्ही काय माहिती देतो?
आमच्या पोर्टलवर तुम्हाला खालील क्षेत्रातील भरतीचे अपडेट्स नियमितपणे मिळतील:
- UPSC आणि स्पर्धा परीक्षा:
-
MPSC आणि स्पर्धा परीक्षा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे अपडेट्स.
-
सरळसेवा भरती: तलाठी, पोलीस भरती, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद भरती.
-
बँकिंग क्षेत्र: IBPS, SBI आणि इतर बँकांमधील नोकरीच्या संधी.
-
केंद्र सरकार: SSC, Railway (RRB) आणि Army भरतीची सविस्तर माहिती.
-
प्रवेशपत्र (Admit Card) आणि निकाल: सर्व महत्त्वाच्या परीक्षांचे हॉल तिकीट आणि निकाल पाहण्यासाठी थेट लिंक्स.
लाडुली नोकरी का निवडावी?
१. मराठीतून माहिती: सर्व जाहिरातींचे विश्लेषण सोप्या मराठी भाषेत.
२. मोफत अपडेट्स: नोकरीच्या माहितीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
३. मोबाईल फ्रेंडली: आमची वेबसाईट मोबाईलवर वापरण्यास अत्यंत सोपी आहे.
४. सत्यता: आम्ही फक्त अधिकृत सरकारी जाहिरातींच्या आधारे माहिती देतो.
