📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर

MAHA TET 2026: शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध, अशा प्रकारे करा डाऊनलोड
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) प्रवेशपत्र अपडेट:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्यांचे प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे.
Maha TET | महत्त्वाच्या तारखा:
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा कालावधी: १६ जून २०२६ ते २८ जून २०२६
परीक्षा दिनांक: २८ जून २०२६
प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे?
१. अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या. किंवा Laduli.in द्वारे: अधिक सोयीस्कर आणि जलद तुम्ही थेट आमच्या laduli.in या पोर्टलवरून देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.
२. मुख्य पृष्ठावरील ‘Admit Card’ या लिंकवर क्लिक करा.
३. तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड/जन्मदिनांक प्रविष्ट करा.
४. प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते तपासा आणि डाऊनलोड करा.
५. प्रवेशपत्राची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.
उमेदवारांसाठी सूचना:
२८ जून २०२६ नंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा बंद होईल, त्यामुळे उमेदवारांनी त्यापूर्वीच आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे.
परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे, त्याशिवाय परीक्षेस प्रवेश मिळणार नाही.
(FAQs)
Q: प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची शेवटची तारीख कोणती? A: प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२६ आहे.
Q: प्रवेशपत्र कोणत्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत? A: प्रवेशपत्र mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
Q: २८ जून नंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल का? A: नाही, २८ जून २०२६ नंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध नसेल, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
