Skip to content
- असतील शिते तर जमतील भुते : एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
- आपण हसे लोकला ,शेंबूड आपल्या नकला: ज्या दोषाबद्दल आपण लोकांना हसतो, तोच दोष आपल्या अंगी असणे.
- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास: मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
- एका हाताने टाळी वाजत नाही: दोषांच्या भांडणार पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही, किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषीं असणे.
- एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत: दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत, दोन सवती एक घरात सुखासमाधानाने राहु शकात नाहीत.
- कर नाही त्याला दर कशाला: ज्याने काही गुणही किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे बळ कशाला बाळगायचे.
- कडू कारले तुपात तळले: साखरेत घोळले तरीही ते कडू ते कडूच कितीही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही.
- कावळा बसायला अन फांदी तुटायला: परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे.
- खाऊ जाणे ते पचवू जाणे: एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासाठी समर्थ असतो.
- गाव करी ती राव ना करी श्रीमंत: व्यक्ती स्वतःची बळावर जे करू शकत नाही, ते एकाच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
- घरचे झाले थोडे, व्याहीने धाडले घोडे: स्वतःच्या कामाचा व्याप अनंत असताना दुसऱ्याने आपले काम लादणे.
- घर न दार देवळी बिऱ्हाड: बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतेही जबाबदारी नसलेली व्यक्ती:
- चमत्काराशिवाय नमस्कार नाही: प्रक्रमाहून पोवाडा नाही लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मनात नाहीत.
- ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट: आपल्यावर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
- जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच गाते उद्धरी: मातेकडून बालकावर सुसंकृत होतात म्हणून ते भविष्यात कृत्वान ठरते.
- तळे राखील तो पाणी चाखील: आपल्याकडे सोपवल्या कामाचा थोडा फार लाभ मिळवण्याची प्रत्येकाची प्रभावी
- गर्जेल तो पडेल: काय केवळ गाजावाजा करणाऱ्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
- चोर सोडून न्यायाधीशाला फाशी: खऱ्या गुन्हेगाराला शासन न करता दुसऱ्याचा निपराध माणसाला शिक्षा देणे.
- ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी: एकमेकांचे वर्म माहित असणाऱ्या गाठ पडणे.
- ज्याचे करावे बरे तोच माजतो आपले खरे: एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोध करतोच व आपला हक्क चालवतो.
- तोंड दाबून बुक्क्यांचा मार: एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्या बद्दल तक्रार करण्याचा मार्ग ही बंद पडणे.
- उडाला कावळा तर बुडला बेंडुक: एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काळ वाट पाहावी लागते.
- अर्धी टाकून सगळीकडे धावू नये: सबंध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी मिळत असेल तर ती टाकू नये.
- तेल गेले तूप गेले अन् हाती धुपाटणे राहिले: फायद्याच्या दोन गोष्टींमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न करणे.
- गाता गळा आणि शिंपता मळा: जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य व कौशल्य प्रत्यक्ष स्वतः घेतल्याशिवाय येत नाही.
- टिटवी देखील समुद्र आठविते: सामान्य शूद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकते.
- जळत घर भाड्याने कोण घेणार: नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
- जळत्या घराचा बोलता वासा: प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
- चटका पाणी पिते घडल्या टोले खाते: आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
- गाढवाच्या पाटीवर गोणी: एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा.
- गरजवंताला अक्कल नसते: गरजेमुळे असलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोळवावी लागते.
- कोंबडे झाले म्हणून तांबडे फुटायचे नाहीत: निश्चित घडणारी घटना कोणत्याही प्रयत्नांनी टाळता येत नाही.
- कधी तुपाशी तर कधी उपाशी: सांसारिक स्थिती कधीच सारखी राहत नाही त्यात कधी संपन्ना येते तर कधी विपन्नावस्था येते.