स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात?
उत्तर:- लॉर्ड रिपन
भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
उत्तर:- आर बी आय
भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात?
उत्तर:- उपराष्ट्रपती
महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?
उत्तर:- नाशिक
सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे?
उत्तर:- श्रीहरिकोटा
औरंगाबाद जिल्ह्याील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे?
उत्तर:- म्हैसमाळ
भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- मुंबई
अफगाणिस्तान य देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर:- काबूल
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?
उत्तर:- शेखरू
मुळशी सत्याग्रह कोणी लिहिले?
उत्तर:- सेनापती बापट