१) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते आहे?
ताज महाल
२) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे?
मुंबई
३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे?
कर्नाळा ( रायगड)
४) आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले महिला अध्यक्ष कोण?
कुसुमावती देशपांडे
५) महाराष्ट्रातील पहिली दुजमजली रेल्वे कोणती आहे?
सिंहगड एक्सप्रेस
६) रॅमन मॅजसेसे पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते?
आचार्य विनोबा भावे
७) एव्हरेस्ट शिखर सर करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते?
श्री. सुरेंद्र चव्हाण
८) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोठे आहे?
गंगापुर ( गोदावरी नदीवर)
९) महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत केंद्र कोठे आहे?
तारापूर ( जि. ठाणे)
१०) महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे?
जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)
११) भारतीय पोलिस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
तेलंगणा
१२) जण गण मन हे राष्ट्र गीत हे कोणी लिहिले?
रवींद्र नाथ टागोर
१३) महाराष्ट्र मध्ये हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
नागपुर
१४) शीश महाल कोठे आहे?
इंदौर (मध्य प्रदेश)
१५) कर्नाटक राज्याचा मुख्य नृत्य प्रकार कोणता आहे?
यक्षगान
१६) उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
जपान
१७) महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली?
डॉ. जगदीश चंद्र बोस
१८) सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले?
सर महमद्द इक्बाल
१९) भारताचे पितामह कोणाला म्हणतात?
दादाभाई नौरोजी
२०) पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष कोण होत्या?
सरोजिनी नायडू
२१) शांतिनिकेतन ची स्थापना कोणी केली?
रवींद्रनाथ टागोर
२२) घटनेच्या कोणत्या कलमा नुसार राष्ट्रपतींची निवड केली जाते?
कलम ५४
२३) संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे?
लोकसभा
२४) कर्जन वालीयन चा खूण कोणी केला?
मदनलाल धिंग्रा
२५) स्थानिक स्वराज्य संस्थचा जनक कोणाला म्हणतात?
लॉर्ड रिपन
२६) महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग कोठे केला?
दक्षिण आफ्रिका
२७) संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
न्यूयॉर्क अमेरिका
२८) एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिकामी झाल्यास राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड केली जाते?
सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश
२९) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?
पॅसिफिक महासागर
३०) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
जिनिव्हा
३१) महाराष्ट्रात कागदा साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे?
बल्लारपूर
३२) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
महात्मा ज्योतिबा फुले
३३) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाला?
अमृतसर
३४) धुळे हे शहर कोणत्या नदीकधी वसले आहे?
पांझरा
३५) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे?
परभणी
३६) महाराष्ट्राच्या विधीमंडळातील कोणते सभागृह शक्तिशाली आहे?
विधानसभा
३७) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
अमरावती
३८) तपोवन हे कुष्ठ रोग्यांसाठी कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्हा आहे?
अमरावती
३९) मराठी सत्तेचा उदय हा पुस्तक कोणी लिहिले?
न्यायमूर्ती गोविंद रानडे
४०) पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी कोणी उपोषण केले होते?
साने गुरुजी
४१) झुमर हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे?
राज्यस्थान
४२) मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?
केरळ
४३) महाराष्ट्रातील सर्वात मोठा खत कारखाना कोणता आहे?
सिंद्री (झारखंड)
४४) भारतात राष्ट्रीय युवक दीन केव्हा साजरा केला जातो?
१२ जानेवारी
४५) गीरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
कर्नाटक
४६) गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे?
गांधी नगर
४७) सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
पश्चिम बंगाल
४८) २०११ च्या जणगणनेनुसार भारतात सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते?
बिहार
४९) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे?
परमवीर चक्र
५०) लखनऊ शहर कोणत्या नदी काठी वसले आहे?
गोमती
५१) भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते?
अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने
५२) नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला?
शिरीष कुमार
५३) स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे १९०४ मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले?
आखिल भारतीय महिला परिषद
५४) संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उस्मानाबाद
५५) महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
गांधारी
५६) भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
रेवा
५७) दहशतवादी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषृत्या तपास करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे?
NIA
५८) महाराष्ट्रातील विधान सभेची संख्या किती आहे?
२८८
५९) १९५६ च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली आहे?
१४ आणि ६
६०) पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
६१) भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्व कोणत्या ठिकाणी जास्त आढळून येते?
खानदेश
६२) देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला?
अंजी
६३) छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व प्रथम कोणता किल्ला जिंकला?
तोरणा किल्ला
६४) ग्रामपंचायतचा सचिव म्हणून कोण कामगज पाहत असतो?
ग्रामसेवक
६५) पहिली भू विकास बँक कोणत्या राज्यांत स्थापित करण्यात आली?
पंजाब
६६) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
१४
६७) सन १८६९ मध्ये चार्ल्स डार्विन ने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला?
ओरिजिन ऑफ स्पिसिज
६८) ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत?
प्रदीप
६९) लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले वर्तमान पत्र कोणत्या भाषेत होते?
इंग्रजी
७०) काँग्रेस मध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली?
सुरत
७१) चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?
१९४२ साली
७२) बंगाल ची फाळणी कोणी केली?
लॉर्ड कर्जन
७३) फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात?
खान अब्दुल गफारखान
७३) कागदाचा शोध कोणत्या देशात लागला?
चीन
७४) प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
नंदुरबार
७५) रोम हे शहर कोणत्या नदी काठी वसले आहे?
टायबर
७६) भांगडा हे कोणत्या राज्याचे लोक नृत्य आहे?
पंजाब
७७) कृष्ण व पंचगंगा नदीचा उगम कोठे होते?
नरसिंह वाडी
७८) विश्व आदिवासी दीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
९ ऑगस्ट
७९) महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधी पासून सुरू काण्यात आली?
१५ ऑगस्ट २००७
८०) धारसणा सत्यागृहाचे नेतृत्व कोणी केले?
सरोजिनी नायडू
८१) हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
गडचिरोली
८२) भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
१९९३
८३) फाल्मु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
झारखंड
८४) चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
मेघालय
८५) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?
जम्मू काश्मीर
८६) राज्य सभेची सदस्य संख्या किती आहे?
२५०
८७) आरोग्य विद्यान पीठ कोठे आहे?
नाशिक
८८) ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी कोणावर असते?
सरपंचावर
८९) कृष्ण नदीचा उगम कोठे होतो?
महाबळेश्वर
९०) ऐन हे कोणत्या देशाचे चलन आहे?
जपान
९१) मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?
दादोभा पांडुरंग तर्खडकर
९२) पंचायत समितीचा सचिव कोण असतो?
गटविकास अधिकारी
९३) सतीची चाल बंद करणारा भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण?
लॉर्ड विल्यम बेंटिक
९४) बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला?
सातोशी नाकामोटो
९५) महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान प्रदेश आहेत?
९
९६) अंगारमळा हे पुस्तक कोणी लिहिले?
शरद जोशी
९७) समुद्री महामार्ग महाराष्ट्रातील मुख्य किती जिल्ह्यातून जातो?
१०
९८) नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे?
सिक्किम
९९) पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले?
महर्षी कर्वे
१००) कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?
कराड व चिपळूण