SBI PO Mains Exam Admit Card 2026
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
Mains Exam Admit Card
🗓️ 02-09-2006
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

महत्त्वाची सूचना: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या (Advt No: CRPD/PO/2026-27/09) ऑनलाइन मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र (Call Letter) अधिकृतपणे जारी करण्यात आले आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार आता आपले हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात. SBI  Mains Exam Admit Card 2026

महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

  • अडमिट कार्ड डाऊनलोड सुरू होण्याचा दिनांक: ०२ सप्टेंबर २०२६

  • अडमिट कार्ड डाऊनलोड बंद होण्याचा दिनांक: १२ सप्टेंबर २०२६

Quick Links Section (क्विक लिंक्स टेबल)

विवरण (Details)लिंक (Links)
Download Mains Call Letter (मुख्य परीक्षा अडमिट कार्ड डाऊनलोड)Click Here
Official Website (अधिकृत संकेतस्थळ)Click Here
Laduli Portal (इतर नोकरी अपडेट्स)Laduli.in

SBI  Mains Exam Admit Card 2026


परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • कॉल लेटर: उमेदवारांनी परीक्षेस येताना कॉल लेटरवर फोटो चिकटवून, मूळ फोटो ओळखपत्र आणि त्याची छायाप्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

  • प्रतिबंधित वस्तू: कॅल्क्युलेटर, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.

  • बायोमेट्रिक: परीक्षा केंद्रावर फोटो आणि आयरीस (IRIS) स्कॅन केले जाईल, त्यामुळे उमेदवारांनी आपल्या दिसण्यात (Appearance) कोणताही बदल करू नये.

  • वेळेचे पालन: परीक्षा सुरू होण्यापूर्वी दिलेल्या वेळेत पोहोचणे आवश्यक आहे, उशिरा येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.


SBI Mains Exam Admit Card 2026