RRB JE CBT 1 Admit Card 2026 जाहीर
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
RRB JE CBT 1 Admit Card 2026 Out
🗓️ 23-10-2026
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

RRB JE CBT 1 Admit Card 2026: रेल्वे ज्युनियर इंजिनियर परीक्षेचे कॉल लेटर जाहीर!

रेल्वे भरती बोर्ड (RRB) द्वारे CEN 04/2026 अंतर्गत ज्युनियर इंजिनियर (JE), DMS आणि CMA या पदांच्या ४०२९ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित परीक्षेचे (CBT – I) प्रवेशपत्र (Admit Card / Call Letter) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. RRB JE Admit Card Released

CBT 1 परीक्षा २७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेस बसलेले सर्व उमेदवार त्यांचा Registration Number आणि जन्म तारीख (Date of Birth) वापरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

📋 परीक्षेची माहिती व तक्ता (Examination Summary Table)

तपशील (Details)माहिती (Information)
संस्थेचे नाव

रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Boards – RRB)

जाहिरात क्रमांक

CEN 04/2026 (JE, DMS, CMA)

एकूण जागा४०२९ जागा
परीक्षेचा प्रकार

CBT – I (Computer Based Test – Phase 1)

परीक्षेची तारीख२७ आणि २८ ऑक्टोबर २०२६
प्रवेशपत्र डाउनलोड स्थिती

उपलब्ध (Live)

अधिकृत संकेतस्थळ

rrbapply.gov.in

📲 RRB JE CBT 1 Admit Card 2026 कसे डाउनलोड करावे?

१. सर्वप्रथम RRB च्या अधिकृत पोर्टलला (rrbapply.gov.in) भेट द्या.

२. CANDIDATE LOGIN पर्यायावर जा.

३. तुमचा पंजीकरण संख्या (Registration Number) प्रविष्ट करा.

४. तुमचा पासवर्ड / जन्म तारीख (DD-MM-YYYY) निवडा.

५. दिलेला Captcha कोड टाकून Login वर क्लिक करा.

६. तुमचे RRB JE CBT 1 Hall Ticket स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या.

 

RRB JE Admit Card Released


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.