Job Icon

भारतीय नौदल अग्निवीर (SSR/MR) भरती २०२६-२७ प्रवेशपत्र जाहीर; डाउनलोड लिंक | Indian Navy Admit Card

भारतीय नौदल अग्निवीर (MR/SSR) ०१/२०२७ आणि ०२/२०२७ प्रवेशपत्र जाहीर

भारतीय नौदलात (Indian Navy) अग्निवीर (SSR – Senior Secondary Recruit) आणि अग्निवीर (MR – Matric Recruit) पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. नौदलाने ०१/२०२७ (01/2027) आणि ०२/२०२७ (02/2027) या बॅचसाठी होणाऱ्या संगणक आधारित परीक्षेचे (CBT) प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृतपणे जाहीर केले आहे.

इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवरून आपले हॉल तिकीट Admit Card डाउनलोड करू शकतात.

भरतीचा तपशील:

  • पदाचे नाव: अग्निवीर (SSR) आणि अग्निवीर (MR).

  • बॅच क्रमांक: ०१/२०२७ आणि ०२/२०२७.

  • निवड प्रक्रिया: संगणक आधारित परीक्षा (CBT), शारीरिक चाचणी (PFT) आणि वैद्यकीय तपासणी.

फक्त २ मिनिटांत फ्री बायोडाटा बनवा


भारतीय नौदल अग्निवीर (SSR/MR) भरती २०२६-२७ प्रवेशपत्र जाहीर

LADULI UPDATES
SSR (MED) Stage I- प्रवेशपत्र