Job Icon

Indian Army Agniveer Admit Card 2026: भारतीय सैन्य दल अग्निवीर भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; येथे करा डाऊनलोड

Indian Army Agniveer Admit Card 2026: भारतीय सैन्य दल अग्निवीर भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाऊनलोड

Laduli (लाडुली) पोर्टलवर आपले स्वागत आहे. भारतीय सैन्य दलात (Indian Army) अग्निवीर म्हणून देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अग्निवीर भरती २०२६ परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) आता अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

उमेदवार आपले हॉल तिकीट कसे डाऊनलोड करू शकतात, परीक्षेच्या तारखा आणि आवश्यक सूचनांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Laduli – Indian Army Agniveer Admit Card 2026 डाऊनलोड करा


इथे ‘Get Admit‘ वर क्लिक करून तुम्ही थेटथेट आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता:

LADULI UPDATES
Indian Army Agniveer Admit Card 2026 डाऊनलोड करा | अग्निवीर हॉल तिकीट लिंक