📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
IIFCL भरती २०२६: ग्रेड-A आणि ग्रेड-B परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर!
इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) ने मॅनेजर (ग्रेड-B) आणि असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-A) पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र (कॉल लेटर) प्रसिद्ध केले आहे.
महत्त्वाची माहिती:
-
परीक्षेचा प्रकार: ऑनलाइन लिखित परीक्षा.
-
परीक्षेची तारीख: २८ जून २०२६.
-
प्रवेशपत्र: अधिकृत वेबसाइटवर कॉल लेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे?
१. IIFCL च्या अधिकृत वेबसाइटवर जा. laduli
२. ‘सूचना’ (Notification) विभागात जा.
३. २८.०६.२०२६ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या लिंकवर क्लिक करा.
४. आवश्यक तपशील भरून तुमचे प्रवेशपत्र डाऊनलोड करा.
उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की, परीक्षेला जाताना आपले प्रवेशपत्र आणि आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवावे. परीक्षार्थींनी अधिकृत laduli.in वेळोवेळी भेट द्यावी.
IIFCL
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

IIFCL भरती २०२६: ग्रेड-A आणि ग्रेड-B परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर