IBPS Online Preliminary Exam Call Letter
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
IBPS SO Prelims Admit Card
🗓️ 20-08-2026
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

IBPS SO Admit Card 2026 (CRP-SPL-XVI) Released

Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने Specialist Officer (CRP-SPL-XVI) परीक्षेचे Online Preliminary Exam Call Letter अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे, ते खालील लिंकवरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. IBPS SO Prelims Admit Card 2026

महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

  • Admit Card Download Start Date: २० ऑगस्ट २०२६

  • Admit Card Closure Date: २९ ऑगस्ट २०२६

  • Preliminary Exam Date: २९ ऑगस्ट २०२६

परीक्षा तपशील (Exam Details):

  • संघटना (Organization): Institute of Banking Personnel Selection (IBPS)

  • भरती प्रक्रिया (Recruitment Process): Common Recruitment Process for Specialist Officers (CRP SPL-XVI)

  • पद (Post): Specialist Officers (Scale-I)

  • एकूण जागा (Vacancies): १,०३५ जागा

Admit Card कसे डाउनलोड करावे? (How to Download):

१. सर्वात प्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या (ibps.in).

२. होमपेजवर दिलेल्या “CRP Specialist Officers” या सेक्शनवर क्लिक करा.

३. त्यानंतर “Common Recruitment Process for Specialist Officers (CRP-SPL-XVI)” या लिंकवर क्लिक करा.

४. “Online Preliminary Exam Call Letter for CRP-SPL-XVI” या लिंकवर क्लिक करा.

५. तुमचा Registration Number / Roll Number आणि Password / Date of Birth प्रविष्ट करा.

६. कॅप्चा कोड (Captcha Code) टाकून Login बटणावर क्लिक करा.

७. तुमचे कॉल लेटर स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करून प्रिंटआउट काढून घ्या.

Important Links:


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.

IBPS SO Prelims Admit Card 2026