

BSNL SET Recruitment 2026: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ! आता ३० एप्रिलपर्यंत संधी✅ मुदत वाढ करण्यात आली आहे
BSNL भरती २०२६ – मुदतवाढ अपडेट (BSNL SET Recruitment 2026)
या नवीन अधिसूचनेनुसार, अर्ज करण्याची तारीख आता वाढवण्यात आली आहे. त्याचे महत्त्वाचे तपशील:
पदाचे नाव: सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (Senior Executive Trainee – Telecom & Finance).
अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख: ३० एप्रिल २०२६ (सकाळी १०:०० वाजेपर्यंत).
अर्ज दुरुस्ती (Application Editing) कालावधी: १ मे २०२६ ते ८ मे २०२६ (सकाळी १०:०० वाजेपर्यंत).
परीक्षेची तारीख (CBT): अद्याप जाहीर झालेली नाही, ती लवकरच कळवण्यात येईल
या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत दिली आहे.
पद शिक्षण जागा Senior Executive Trainee (DR)-Telecom Stream B.E. B.Tech (Electronics and telecommunication Electronics Computer Science Information Technology Electrical Instrumentation) with 60% Marks 95 Senior Executive Trainee (DR)-Finance Stream CA/CMA 25
जन्मतारीख निवडा:
फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा
हे पण वाचा: SSC Selection Posts Phase-XIV/2026 भरती जाहीर
अशाच नवनवीन सरकारी नोकरीच्या जाहिराती आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी Laduli.in ला नियमित भेट देत राहा. तुम्ही आमचा टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप देखील जॉईन करू शकता, जेणेकरून कोणतीही भरती तुमच्याकडून मिस होणार नाही.
“हे पोर्टल तुमच्या ब्राऊजरमध्ये सेव्ह करा, जेणेकरून एका क्लिकवर तुम्हाला सर्व सरकारी नोकरीची माहिती मिळेल!”

