

SSC Selection Posts Phase-XIV/2026 भरती जाहीर; विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!🔥 मेगा भरती (3000+ जागा)
SSC Selection Posts Phase-XIV/2026 भरती जाहीर; विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!
कर्मचारी निवड आयोगाद्वारे (SSC) केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतर्गत असलेल्या रिक्त पदांसाठी ‘Phase-XIV/2026’ भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
१. महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १३ एप्रिल २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ मे २०२६ (रात्री ११ वाजेपर्यंत)
ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख: ०५ मे २०२६ (रात्री ११ वाजेपर्यंत)
अर्ज दुरुस्ती विंडो (Correction Window): ११ मे ते १३ मे २०२६
परीक्षेची तारीख (CBT): जून २०२६ (अंदाजित)
निवड प्रक्रिया (Selection Process):
संगणकावर आधारित परीक्षा (Computer Based Examination – CBE).
कौशल्य चाचणी (Skill Test) – जर पदासाठी आवश्यक असेल तर.
कागदपत्र पडताळणी (Document Verification).
या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत दिली आहे.
पद शिक्षण जागा Laboratory Attendan/Junior Chemist/Laboratory Assistant/Accountant/Technical Assistant (Publication)/Assistant Central Intelligence Officer/MTS (Multi-Tasking Staff)/Data Entry Operator (DEO) १०+२ (विज्ञान विषय आवश्यक)/पदवी (Graduation in Chemistry)/संगणक टायपिंग 3000
जन्मतारीख निवडा:
हे पण वाचा:फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा
हत्त्वाचे मुद्दे:
एक पेक्षा जास्त अर्ज: उमेदवार १० वी, १२ वी आणि पदवी अशा तिन्ही स्तरांसाठी वेगवेगळे अर्ज करू शकतात, जर ते पात्र असतील तर.
परीक्षा: प्रत्येक स्तरासाठी (१० वी, १२ वी, पदवी) एकच सामाईक परीक्षा होईल.
तुम्हाला टायपिंगचा सराव करायचा असेल, तर लिंकवर क्लिक करा: 👉 फ्री टायपिंग सराव आणि टेस्ट – इथे क्लिक करा
“अशाच नवनवीन सरकारी नोकरीच्या जाहिराती आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी Laduli.in ला नियमित भेट देत राहा. तुम्ही आमचा टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप देखील जॉईन करू शकता, जेणेकरून कोणतीही भरती तुमच्याकडून मिस होणार नाही.”
“हे पोर्टल तुमच्या ब्राऊजरमध्ये सेव्ह करा, जेणेकरून एका क्लिकवर तुम्हाला सर्व सरकारी नोकरीची माहिती मिळेल!”

