Admit Card/ Hall Ticket 2026 – सर्व परीक्षांचे हॉल तिकीट
Admit Card Download Direct Link.
प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे? (Steps to Download)
उमेदवार खालील सोप्या स्टेप्स वापरून आपले Admit Card डाऊनलोड करू शकतात:
-
सर्वात आधी खाली दिलेल्या Get Admit Card Link वर क्लिक करा.
-
तुमचा Registration ID / Roll Number आणि Password (जन्म तारीख) टाका.
-
‘Submit’ बटणावर क्लिक करा.
-
तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून घ्या.
Admit Card/ Hall Ticket 2026 – सर्व परीक्षांचे हॉल तिकीट
परीक्षेची तारीख चुकू देऊ नका! महाराष्ट्र राज्य शासन (State Gov) आणि केंद्र शासन (Central Gov) यांच्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अधिकृत हॉल तिकीट, परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याच्या थेट लिंक्स एकाच ठिकाणी मिळवा.
- राज्यस्तरीय परीक्षा: MPSC (पूर्व आणि मुख्य परीक्षा), पोलीस भरती, तलाठी भरती, शिक्षक भरती आणि महाभरती अंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा.
- केंद्रस्तरीय परीक्षा: SSC (CGL, CHSL, GD, MTS), UPSC, रेल्वे भरती बोर्ड (RRB), IBPS (बँक PO/Clerk) आणि SBI बँक परीक्षा.
- संरक्षण आणि सैन्य दल: भारतीय सैन्य दल (Army Agniveer), नौदल, वायुसेना आणि इतर सुरक्षा दलांचे हॉल तिकीट.
- परीक्षा निवडा: खाली दिलेल्या यादीमधून तुमच्या भरती परीक्षेचे नाव शोधा.
- थेट लिंकवर क्लिक करा: ‘Download Admit Card’ या बटणावर क्लिक करून अधिकृत लॉगिन पेजवर जा.
- माहिती भरा: तुमचा रजिस्ट्रेशन नंबर/अर्जाचा क्रमांक आणि जन्मतारीख/पासवर्ड टाका.
- प्रिंट काढा: तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या. परीक्षा केंद्र आणि वेळेची खात्री करायला विसरू नका!
सरकारी नोकरीच्या परीक्षेला जाताना प्रवेशपत्र (Admit Card) Hal Ticket हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. येथे आम्ही सर्व नवीन भरती प्रक्रियांचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी अधिकृत लिंक्स उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड वापरून तुमचे प्रवेशपत्र सहज मिळवू शकता. MPSC
Laduli
