
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
IBPS SO Admit Card 2026 (CRP-SPL-XVI) Released
IBPS SO Mains Admit Card 2026: मुख्य परीक्षेचे कॉल लेटर जाहीर!
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे स्पेशालिस्ट ऑफिसर (CRP SPL-XVI) या पदासाठीच्या मुख्य परीक्षा (Mains Examination) चे हॉल तिकीट / कॉल लेटर अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.IBPS SO Admit Card 2026
पूर्व परीक्षेत (Prelims Exam) पात्र ठरलेले सर्व उमेदवार आता त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात.
📋 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| तपशील (Details) | तारीख (Date) |
| संस्थेचे नाव | IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन) |
| परीक्षेचे नाव | CRP SPL-XVI (स्पेशालिस्ट ऑफिसर मुख्य परीक्षा) |
प्रवेशपत्र डाउनलोड सुरू होण्याची तारीख | २२ ऑक्टोबर २०२६ |
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख | ०१ नोव्हेंबर २०२६ |
| अधिकृत संकेतस्थळ | www.ibps.in |
IBPS SO Mains Admit Card 2026 कसे डाउनलोड करावे?
१. सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला (www.ibps.in) भेट द्या.
२. होमपेजवर दिलेल्या CRP Specialist Officers (CRP SPL-XVI) या लिंकवर क्लिक करा.
३. त्यानंतर ‘Online Mains Examination Call Letter’ या पर्यायावर क्लिक करा.
४. तुमचा नोंदणी क्रमांक (Registration No / Roll No) आणि पासवर्ड / जन्म तारीख (Password / DOB) प्रविष्ट करा.
५. स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड (Captcha) टाकून Login बटणावर क्लिक करा.
६. तुमचे IBPS SO मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या.
Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने Specialist Officer (CRP-SPL-XVI) परीक्षेचे Online Preliminary Exam Call Letter अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे, ते खालील लिंकवरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. IBPS SO Admit Card 2026
महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
Admit Card Download Start Date: २० ऑगस्ट २०२६
Admit Card Closure Date: २९ ऑगस्ट २०२६
Preliminary Exam Date: २९ ऑगस्ट २०२६
परीक्षा तपशील (Exam Details):
संघटना (Organization): Institute of Banking Personnel Selection (IBPS)
भरती प्रक्रिया (Recruitment Process): Common Recruitment Process for Specialist Officers (CRP SPL-XVI)
पद (Post): Specialist Officers (Scale-I)
एकूण जागा (Vacancies): १,०३५ जागा
Admit Card कसे डाउनलोड करावे? (How to Download):
१. सर्वात प्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या (ibps.in).
२. होमपेजवर दिलेल्या “CRP Specialist Officers” या सेक्शनवर क्लिक करा.
३. त्यानंतर “Common Recruitment Process for Specialist Officers (CRP-SPL-XVI)” या लिंकवर क्लिक करा.
४. “Online Preliminary Exam Call Letter for CRP-SPL-XVI” या लिंकवर क्लिक करा.
५. तुमचा Registration Number / Roll Number आणि Password / Date of Birth प्रविष्ट करा.
६. कॅप्चा कोड (Captcha Code) टाकून Login बटणावर क्लिक करा.
७. तुमचे कॉल लेटर स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करून प्रिंटआउट काढून घ्या.
Important Links:
Download Admit Card: Click Here
Official Website: Click Here
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!
सरकारी नोकरी, अॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.
IBPS SO Admit Card 2026
IBPS SO Mains Admit Card 2026 जाहीर: स्पेशालिस्ट ऑफिसर मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध