खानदेशी कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते?
उत्तर:- बहिणाबाई चौधरी
संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?
उत्तर:- हेग
मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर:- न्यायमूर्ती रानडे
कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते?
उत्तर:- सम्राट अशोक
नर्मदा नदीचा उगम कोठे झाला?
उत्तर:- अमरकंटक
पोलिस समृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
उत्तर:- 21 ऑक्टोंबर
महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर:- पुणे
संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली?
उत्तर:- मुंबई
नॅशनल पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर:- हैद्राबाद
शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
उत्तर:- महात्मा ज्योतिबा फुले