१) भारताचा गुलाबी शहर कोणता आहे?
जयपूर
२) राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो?
राज्यपाल
३) राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा आयोजित केला जातो?
२८ फेब्रुवारी
४) सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे?
बऱ्हाणपूर
५) सामाजिक न्याय दीन म्हणुन कधी साजरा केला जातो?
२६ जून
६) जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?
१३ एप्रिल १९१९
७) नाटोचे मुख्यालय कोठे आहे?
ब्रुसेल्स
८) इंडिया गेट कधी बांधले गेले?
१९२१
९) मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते?
सलीम मुल्ला खान
१०) पुराणांचा अभ्यास करणारा पहिला मुस्लिम कोण होता?
अल्बरुनी