१). महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?
उत्तर: १ मे १९६० साली
२). महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणून देखील ओळखले जाते?
उत्तर: राधानगरी वन्यजीव अभयारण्य
३). महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी आहेत?
उत्तर: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
४). महाराष्ट्रातील आजपर्यंत अस्तित्वात असलेले सर्वात जुने मातीचे धरण कोणते आहे?
उत्तर: धामापूर धरण
५). नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
उत्तर:
६). कोल्हापूर व कुराड यांच्या मध्ये कोणता घाट आहे?
उत्तर: हनुमंते घाट
७). कृष्ण व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली?
उत्तर: शंभू महादेव
८). पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
उत्तर: नागपूर
९). जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
उत्तर: युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
१०). वनस्पती शास्त्रनुसार फायबर वनस्पती पासून बास्ट फायबर मिळतात, प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या कोणता भागात आढळतात?
उत्तर: रसवाहिन्या
११). जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात?
उत्तर: नाथसागर
१२). पश्चिम घाटातली महत्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते?
उत्तर: बोरघाट
१३). अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
उत्तर: वैराट शिखर
१४). एड्स रोगांचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
उत्तर: श्वेतपेशी
१६). जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
उत्तर: व्हॅक्टिन सिटी
१७). सामाजिक न्याय दीन म्हणुन कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर: २६ जून
१८). पुस्तक मुद्रित करणारा जगातील पहिला देश कोणता आहे?
उत्तर: चीन
१९). भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण ?
उत्तर: सिकंदर
२०). उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे?
उत्तर: शेळी
२१). १ मे १०६० साली महाराष्ट्रात किती जिल्ह्याचा समावेश होता?
उत्तर: २६
२२). राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना १९२५ मध्ये कोणत्या ठिकाणी केली?
उत्तर: मोझरी
२३). महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे?
उत्तर: डॉ बाबासाहेब आंबेडकर
२४). महात्मा फुले यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते?
उत्तर: यशवंत
२५). २५ सप्टेंबर १९३२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या मध्ये कोणता करार झाला?
उत्तर: पुणे करार
२६). महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?
उत्तर: दक्षिण कोकण
२७). लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?
उत्तर: ३६६ दिवस
२८). कोणते तेल हृदय विकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
उत्तर: करंडी तेल
२९). खाद्यपदार्थत खाण्याचा सोडा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवन सत्त्वाचा विनाश होतो?
उत्तर: क जीवनसत्व
३०). काकडी किंवा टरबुज या सारख्या फळभंज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?
उत्तर: ९२%
३१). वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर: कार्बन डायक्साइड
३२). विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो?
उत्तर). व्हायरोलॉजी
३३). त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
उत्तर: मेलानिन
३४). भारतीय चलनातील कोणत्या नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो नाही?
उत्तर: १
३५). मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बारगड्यांची संख्या किती असते?
उत्तर: २४
३६). भारतीय चलनाच्या नोटांवर किती भाषेचा लिहिल्या गेल्या आहेत?
उत्तर: १७
३७). जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पिक कोणते आहे?
उत्तर: गहू
३८). विजेच्या दिव्यांमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते?
उत्तर: टांगस्टन
३९). चांदी या धातूंचा अनुक्रमांक ४७ असून त्या धातूची रेणुसुत्रे काय आहे?
उत्तर: Ag
४०). रक्ताच्या तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगांचे लक्षण आहे?
उत्तर: मलेरिया
४१). कोरोना विषाणूला राष्ट्रीय आणीबाणी कोणी घोषित केले आहे?
उत्तर: जागतिक आरोग्य संघटना
४२). मुंबई व्हा वानखेडे क्रिकेट स्टेडियम वर उभारण्यात आलेल्या सचिन तेंडुलकर च्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले?
उत्तर: एकनाथ शिंदे
४३). भारत पाकिस्तान दरम्यान धावणारी कोणती रेल्वे ८ आगस्ट २०१९ रोजी बंद करण्यात आली?
उत्तर: समझोता एक्सप्रेस
४४). हंगामी पोलिस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर: तहसीलदार
४५). महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांचा सीमा रेषा आहेत?
उत्तर: गुजरात राज्य व दादर नगर हवेली
४६). कोणता जिल्हा आकाराने लहान व लोकसंख्येने मोठा आहे?
उत्तर: मुंबई
४७). प्रवरा नदीने खोऱ्यात कोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जातात?
उत्तर: ऊस
४८). विदर्भातील नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात?
उत्तर: चिखलदरा
४९). आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोठे झाला?
उत्तर: शिरढोण जी. रायगड
५०). महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: वर्धा
५१). भारत हे नाव कोणत्या प्राचीन राज्याशी संबंधित आहे?
उत्तर: भरत चक्रवती
,५२). पूर कालव्यांची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: पंजाब
५३). भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते?
उत्तर: वायव्य भागात
५४). भारतात एकूण पिकाखालील जमिनीपैकी एकूण किती टक्के जमीन तांदळाखाली आहे?
उत्तर: २२%
५५). डबल शतक झळकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट पटू कोण आहे?
उत्तर: मिताली राज
५६). आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश म्हणूज कोणाची निवड करण्यात आली?
उत्तर: डॉ नागेंद्र सिंह
५७). कोणत्या राज्यात ” नूआखाई” उत्सव साजरा केला जातो?
उत्तर: ओडिशा
५८). सार्वजनिक सभा १८७० साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडीत असलेले सार्वजनिक काका म्हणजे कोण आहेत:
उत्तर: ग. वा. जोशी
५९). राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे?
उत्तर: कटक
६०). पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमान होणारी दीर्घकालीन वाढ ही ……..म्हणून ओळखली जाते.
उत्तर: जागतिक तापमान वाढ
६१). राज्यस्थान मध्ये कोणत्या शहरात ” राज्यस्थान आंतरराष्ट्रीय” लोककला महोत्सव म्हणून साजरा केला जातो?
उत्तर: जोधपूर
६२). पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर: स्वामी विवेकानंद
६३). साहित्याचा पहिला नोबल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या ………पुस्तकास मिळाला?
उत्तर: गीतांजली
६४). जुलै २००२ ते २००७ या कालावधी मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते?
उत्तर: ए. पी.जे अब्दुल कलाम
६५). देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव काय आहे?
उत्तर: मन की बात
६६). परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली डॉ महिला कोण होत्या?
उत्तर: आनंदीबाई जोशी
६७). तालुक्यातील पिकांची अनिवारी ठरविण्याचा अधिकारी कोणत्या अधिकारास आहे?
उत्तर: तहसीलदार
६८). पंचायत राज समितीचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?
उत्तर: राजस्थान व आंध्रप्रदेश
६९). ” व्हॅली ऑफ फ्लॅवर्स” राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे जे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: उत्तराखंड
७०). जम्मू काश्मीर मधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: हिम बिबट्या
७१). भारताचे सर्वात खोल व भुवाष्टीय असलेले विशाखापट्टणम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे?
उत्तर: पूर्व किनारपट्टी
७२). अल्प्संख्याक समाजाचे असलेले महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कोण होते यांचे २०१४ मध्ये निधन झाले?
उत्तर: ए आर अंतुले
७३). राज्यातील सहकारी तत्त्वावर चालू झालेला पहिला साखर कारखाना कोठे चालू करण्यात आला?
उत्तर: अहमदनगर लोणी प्रवरा
७४). भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना ” कुल्टी” कोणत्या राज्यात सुरू झाला?
उत्तर: पश्चिम बंगाल
७५). कोणत्या क्रांतिकारकांचा जन्म अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर या ठिकाणी झाला होता?
उत्तर: सेनापती बापट
७६). नीती आयोग, राष्ट्रीय आपत्ती, व्यवस्थापन, केंद्रीय हिंदी समिती, राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
उत्तर: पंतप्रधान
७७). विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सन यांचा वध कोणी केला?
उत्तर: अनंत लक्ष्मण कान्हेरे
७८). उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: जयपूर
७९). बेडसा बेणे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
८०). पहिला दिल्ली दरबार १८७७ मध्ये कोणी भरवला होता?
उत्तर: लॉर्ड लिटन
*****समाप्त*****