१). भारतीय संविधान तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या कोणत्या समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते?
उत्तर: मसुदा समिती
२). पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे पहिले सत्याग्रही कोण होते?
उत्तर: डॉ बाबासाहेब आंबेडकर
३). जैन चे पहिले शिल्पकार कोण होते?
उत्तर: ऋषभ देव
४). सिंधू स्वंस्कृतीच्या कोणती ठिकाणी नैमिर्तीस्थान सापडले?
उत्तर: लोथल
५). सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे?
उत्तर: ऋग्वेद
६). हडप्पा सस्कृति प्रथम कोणत्या वर्षात सापडली?
उत्तर: १९२१
७). बालेकिल्ला नसलेले एकमेव हडप्पा स्थळीय शहर कोणते आहे?
उत्तर: चाहूंदडो
८). अशोकाने कोणते शिलालेखात ” प्रत्येक मानव माझे मुल आहे” असा उल्लेख केला आहे?
उत्तर: मेजर रॉक एडिक्ट
८). स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणा कोणत्या माध्यमातून प्रथमच करण्यात आली?
उत्तर: बहिष्कार ठराव, १९०५
९). १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते?
उत्तर: चेम्सफोर्ड
१०). कोणती भारतीय लोक चळवळ महात्मा गांधीं यांच्या प्रसिद्ध दांडी यात्रेने सुरू झाली?
उत्तर: सविनय कायदेभंग
११). भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या कोणत्या अधिवेशनात वनडे मातरम् हे प्रथम गीत गायले?
उत्तर: १८९६
१२). गांधी आर्यविन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित होता?
उत्तर: सविनय कायदेभंग
१३). भारत सरकार अधिनियम १९१९ मध्ये प्रांतीय सरकारची कार्ये राखीव आणि हस्तांतरित विषयांमध्ये विभागली गेली, आणि कोणते विषय राखीव म्हणून विभागले गेले?
उत्तर: १) न्याय प्रशासन. २). जमीन महसूल. ३). पोलिस
१४). आखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एम आय सी सी ) ची भारत छोडो प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी बैठक …….अधिवेशनात आली?
उत्तर: मुंबई
१५). ग्रीक लेखकांनी कोणाला अमित्रघट ही पदवी दिली?
उत्तर: बिंदुसार
१६). मोहन्जोदारों मध्ये नृत्य करणारी मुलगी कोणत्या धातू पासून बनलेली होती?
उत्तर: कांस्य
१७). समुद्र गुप्तांचा दरबारी कवी कोण होता?
उत्तर: हरिसेन
१८). बौद्ध धर्मात त्रिरत्न च अर्थ काय आहे?
उत्तर: बुद्ध (धम्म) धर्म, संघ
१९). फ्रेंच राज्यक्रांतीची शताब्दी साजरी करण्यासाठी कोणत्या वर्षी आयफेल टॉवर बांधला गेला?
उत्तर: १८८९
२०). बोस्टन टी पार्टीची घटना कोणत्या वर्षी घडली?
उत्तर: १७७३
२१). देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या जगातील पहिल्या महिला कोण होत्या?
उत्तर: सिरिमावो भंडारनायके
२२). हिटलर कोणत्या देशाचा हुकुमशहा होता?
उत्तर: जर्मनी
२३). १८ नोव्हेंबर २००४ रोजी, भारतात राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना झाली तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: एम एस स्वामीनाथन
२४). नाबार्डची स्थापना कोणत्या शिफारशीवर करण्यात आली?
उत्तर: बी. शिवरामनं समिती
२५). दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेचा आढावा घेण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली?
उत्तर: सुरेश तेंडुलकर समिती
२६). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार एक आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे?
उत्तर: कलम ११२
२७). २०२४ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत विजयी पक्ष युतीने किती जागा जिंकल्या होत्या ?
उत्तर: ५६ जागा जिंकल्या, JMM नेतृत्वाखालील INDIA आघाडी
२८). भारताचे जनरल रजिस्टर आणि जनगणना आयुक्त यांचे कार्यालय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?
उत्तर: गृहमंत्रालय
२९). कोणत्या राज्यात लोकसभेच्या जागा सर्वात जास्त आहेत?
उत्तर: पश्चिम बंगाल
३०). EVM किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन कोणत्या राज्यात प्रथमच वापरण्यात आली?
उत्तर: केरळ
३१). भारतात, राष्ट्रीय मनवधिकार आयोग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?
उत्तर: गृह मंत्रालय
३२). भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यविधिमंडलाशी संबंधित आहे?
उत्तर: कलम १६८
३३). भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्याच्या राज्यपालांकडून केली जाते?
उत्तर: कलम १६४
३४). भारतीय राज्य घटनेतील कोणता कलम राज्यपालांच्या शपथेशी संबंधित आहे?
उत्तर: कलम १५९
३५). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेऊ शकतात?
उत्तर: कलम २००
३६). भारतीय संविधानाच्या कोणत्या काळामध्ये अशी तरतूद आहे की भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतीच्या नावाने व्यक्त केल्या जातील?
उत्तर: कलम ७७ (१)
३६). “युनिफॉर्म सिव्हिल कोड” (uniform civil code) कशामध्ये नमूद केले आहे?
उत्तर: राज्याच्या धोरणाची प्रमुख तत्वे
३७). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्याने लोकांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे?
उत्तर: कलम ३८
३८). कलम ३२ भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे?
उत्तर: भाग तीन
३९). भारतीय राज्यघटनेतील कलम २१A कोणते अधिकार प्रदान करते?
उत्तर: शिक्षण
४०). भारतीय संविधानातील नागरिकत्व हे कलम कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित करते?
उत्तर: ब्रिटन
४१). भारतीय संविधानाच्या ८ व्या काळामध्ये किती भाषेचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर: २२
४२). भारतात एकूण किती राज्ये आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर: २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश
४३). भारताचा पहिला राष्ट्रध्वज १९०६ मध्ये कोठे फडकल्याचे सांगितले जाते?
उत्तर: कोलकाता
४४). दिल्लीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची किती कार्यालये आहेत?
उत्तर: २
४५). कोणती संस्था भारतातील नागरी उड्डाण पायाभूत सुविधांचे नियमन करते?
उत्तर: नागरी उड्डाण महासंचालय
४६). नाबार्ड १९८२ मध्ये अस्तित्वात आले होते, सुरवातीला किती भांवलासह त्याची स्थापना करण्यात आली होती?
उत्तर: १०० कोटी
४७). राज्यघटनेतील कोणत्या कलमात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा , मध्यस्तर गाव इत्यादी शब्दाच्या व्याख्या दिल्या आहेत?
उत्तर: कलम २४३
४८). पंचायत राज संस्था कशाच्या अंतर्गत आली?
उत्तर: ७३ वी ७४ वी घटनादुरुस्ती
४९). वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या पंचायती राज संस्थान देण्यात येणारे अनुदान कोणाला द्यावे?
उत्तर: ग्रामपंचायत
५०). पंचायत राज व्यवस्था असलेले पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर: राज्यस्थान
५१). पंचायत समितीचे मुख्य अधिकारी कोण असतात?
उत्तर: विकास अधिकारी.
५२). २०२५ मध्ये स्थापन झालेल्या हळद मंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: निजामाबाद
५३). आतंरराष्ट्रीय स्तरावर जागतिकीकरणाला चालना देणारी जागतिक व्यापार संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली होती?
उत्तर: १९९५
५४). जुलै १९४४ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा ब्रेटनवुड्स परिषदेमध्ये कोणत्या अंतरराष्ट्रीय संस्थेची संकल्पना मांडण्यात आली?
उत्तर: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
५५). नोव्हेंबर २०२० पर्यंत जागतिक व्यापार संघटनेत किती देशाचे सदस्य तत्त्व आहे?
उत्तर: १६४
५६). भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यविधिमंडलाशी संबंधित आहे?
उत्तर: १६८
५७). वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थेला तिची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी कमाल किती वेळ मर्यादा असते?
उत्तर: ६ महिने
५८). खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात?
उत्तर: मिश्र अर्थव्यवस्था
५९). लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशातून घेण्यात आली?
उत्तर: स्वीडम
६०). साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशांतर्गत घेण्यात आली?
उत्तर: चीन
६१). डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषण कोणती आहे?
उत्तर: शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.
६२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रह कधी केला?
उत्तर: २० मार्च १९२७
६३). महाराष्ट्र राज्याचा जलविभाजक पर्वत कोणता आहे?
उत्तर: सह्याद्री पर्वत
६४). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण जास्त आहे?
उत्तर: गडचिरोली
६५). महाराष्ट्रातील पहिला वायू विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: सिंधुदुर्ग
६६). महाराष्ट्रात चंद्रपूर,गडचिरोली भागामध्ये कोणत्या प्रकारची जंगले आढळतात?
उत्तर,: पानझडी जंगल
६७). महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?
उत्तर: दक्षिण कोकण
६८). महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे?
उत्तर: चंद्रपूर
६९). महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात?
उत्तर: सोलापूर
७०). हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे?
उत्तर: रामायण, महाभारत
७१). कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात?
उत्तर: उंट
७२). भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते आहे?
उत्तर: अहमदाबाद
७३). पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?
उत्तर: भांगडा
७४). स्काऊट गाईड च्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात?
उत्तर: जांबोरी
७५). पहिले भारतीय आय सी एस अधिकारी कोण होते?
उत्तर: सत्येंद्रनाथ टागोर
******समाप्त******