
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
SSC GD Constable Result 2026 जाहीर!
कर्मचारी निवड आयोगाद्वारे (SSC) घेण्यात आलेल्या SSC GD Constable Exam 2026 चा निकाल अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे! SSC GD Constable Result 2026
📌 महत्त्वाचे मुद्दे:
CBE परीक्षा कालावधी: २७ एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६
निवड झालेले उमेदवार: शारीरिक चाचणी (PET/PST) साठी हजारो उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
पुढील टप्पा: CRPF द्वारे लवकरच PET/PST चे हॉल तिकीट प्रसिद्ध केले जातील.
👉 तुमचा Roll Number आणि महाराष्ट्राचा Cut-off तपासण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
📄 निकाल आणि Cut-Off PDF डाउनलोड लिंक:
🔗 laduli.in
SSC GD Constable Exam Result 2026 जाहीर (PET/PST Shortlist & Cut Off)
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) Constable (GD) in CAPFs, SSF आणि Rifleman (GD) in Assam Rifles Examination 2026 च्या संगणकावर आधारित (CBE) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा २७ एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६ या कालावधीत घेण्यात आली होती, ज्यामध्ये देशभरातून एकूण २१,५६,७७६ उमेदवार प्रविष्ट झाले होते.
संगणकीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी (PET/PST) साठी निवड करण्यात आली असून त्यांची यादी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
SSC GD Constable Result 2026 – थोडक्यात माहिती
आयोजक संस्था: कर्मचारी निवड आयोग (SSC)
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (GD) आणि रायफलमॅन (GD)
सहभागी दले: BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, आणि SSF
CBE परीक्षा तारीख: २७ एप्रिल २०२६ ते ३० मे २०२६
निकाल घोषित तारीख: १२ ऑक्टोबर २०२६
पुढील टप्पा: Physical Efficiency Test (PET) / Physical Standard Test (PST)
SSC GD भर्ती २०२६: मुख्य निकष व NCC बोनस गुण
किमान पात्रता गुण (Minimum Qualifying Marks):
UR (खुला वर्ग): ३०%
OBC / EWS: २५%
SC / ST / ESM: २०%
NCC प्रमाणपत्रधारकांना प्रोत्साहन गुण (Bonus Marks):
NCC ‘C’ Certificate: परीक्षा एकूण गुणांच्या ५% (८ गुण)
NCC ‘B’ Certificate: परीक्षा एकूण गुणांच्या ३% (४.८ गुण)
NCC ‘A’ Certificate: परीक्षा एकूण गुणांच्या २% (३.२ गुण)
महाराष्ट्राचा Cut-off कसा तपासाल?
महाराष्ट्र सर्कल अंतर्गत General Area आणि Naxal Affected Area साठी महिला व पुरुष उमेदवारांचे कट-ऑफ गुण स्वतंत्रपणे PDF मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
List-I: महिला उमेदवार (PET/PST साठी पात्र)
List-II: पुरुष उमेदवार (PET/PST साठी पात्र)
SSC GD Constable Result 2026 असा तपासा:
सर्वप्रथम आयोगाच्या
ssc.gov.inया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा खाली दिलेल्या थेट लिंक्सचा वापर करा.Result विभागात जाऊन SSC GD Constable List 1 (Female) / List 2 (Male) वर क्लिक करा.
डाउनलोड झालेल्या PDF मध्ये
Ctrl + Fदाबून तुमचा Roll Number शोधा.जर तुमचा रोल नंबर यादीत समाविष्ट असेल, तर तुमची निवड शारीरिक चाचणीसाठी (PET/PST) झाली आहे.
पुढील प्रक्रिया – मैदानी चाचणी (PET / PST)
शारीरिक चाचणीचे (PET/PST) आयोजन CRPF (Nodal CAPF) द्वारे केले जाणार आहे. या चाचणीसाठीचे प्रवेशपत्र लवकरच CRPF च्या अधिकृत वेबसाईटवरून (rect.crpf.gov.in) प्रसिद्ध केले जातील.
महत्त्वाच्या लिंक्स:
📄 SSC GD Result Write-Up & Cut-Off PDF: येथे क्लिक करा
📄 Selected Female Candidates List (List-I): येथे क्लिक करा
📄 Selected Male Candidates List (List-II): येथे क्लिक करा
🌐 SSC Official Website:
ssc.gov.in
SSC GD Constable Result 2026
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!
सरकारी नोकरी, अॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.
SSC GD Constable Result 2026 जाहीर; मेरिट लिस्ट व Cut-off PDF येथे डाउनलोड करा