New भरती
अर्ज सुरू आहे
📌 अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 20-08-2026
🗓️ शेवटची तारीख: 30-08-2026 17:00
📍 नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग
💼 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔢 एकूण जागा: 32
💰 परीक्षा फी: (1) All: 600/-
📏 वयोमर्यादा: [As on 30-08-2026] (i) All: 21 To 40Yrs
📝 परीक्षा तारीख: रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ (ऑफलाईन परीक्षा)

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
शिपाई (Peon)१) मान्यताप्राप्त मंडळाची किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण. २) उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी असावा (अधिवास/Domicile Certificate अनिवार्य).32
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ: लोड होत आहे...

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – शिपाई भरती २०२६

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग अंतर्गत ‘शिपाई’ पदांच्या एकूण ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्यामार्फत राबवली जात आहे. Sindhudurg DCC Bank Peon Bharti 2026

महिती तक्ता (Quick Details)

वैशिष्ट्य तपशील

Sindhudurg District Central Co-op Bank Peon Recruitment 2026

एकूण जागा (Total Vacancies)

३२ जागा

नोकरीचे ठिकाण (Job Location)

सिंधुदुर्ग, महाराष्ट्र

ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख

२० ऑगस्ट २०२६

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date)

३० ऑगस्ट २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत)

लेखी परीक्षा तारीख (Exam Date)

रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ (ऑफलाईन परीक्षा)

परीक्षा फी (Application Fee)

₹६००/- (जीएसटीसह, नॉन-रि फंडेबल)

वयोमर्यादा (Age Limit)

२१ ते ४० वर्षे (जन्मतारीख ३०.०८.१९८६ ते ३०.०८.२००५ दरम्यान असावी)

 

रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता तक्ता (Table)

पद / प्रवर्ग एकूण जागा आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन / मानधन

शिपाई (Peon)

३२

१) मान्यताप्राप्त मंडळाची किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण.

 

२) उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी असावा (अधिवास/Domicile Certificate अनिवार्य).

२१ ते ४० वर्षे

सुरुवातीस वेतन: ₹१४,०००/- (प्रारंभिक १८ महिने परिविक्षाधीन कालावधी)

परीक्षा स्वरूप आणि निवड पद्धती:

  • लेखी परीक्षा (७० गुण): परीक्षा ऑफलाईन स्वरूपाची व ७५ मिनिटांची राहील. यामध्ये सहकार, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, मराठी भाषा ज्ञान आणि बुद्धीमापन चाचणी या विषयांवरील प्रश्न असतील.

  • तोंडी परीक्षा / मुलाखत (३० गुण): लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून १:३ या प्रमाणात मुलाखतीसाठी पात्र ठरवले जाईल. मुलाखतीमध्ये अतिरिक्त शैक्षणिक पात्रता (५ गुण), संवाद कौशल्य (५ गुण) आणि जिल्हा बँकेच्या कामकाजाचा अनुभव (२० गुण) यावर गुण दिले जातील.

अर्ज कसा करावा?

  • इच्छुकांनी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनच्या www.kopbankasso.co.in या अधिकृत संकेतस्थळावरून दिनांक ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा.

  • अर्ज करण्यापूर्वी पासपोर्ट साईज फोटो (२० KB) आणि स्वाक्षरी (२० KB) स्कॅन करून तयार ठेवावी. अधिक माहितीसाठी असोसिएशनच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Sindhudurg DCC Bank Peon Bharti 2026


सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – शिपाई भरती ऑनलाईन अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती २०२६ साठी ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी खालील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे:

१. ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट प्रक्रिया

  • अर्ज करण्याची पद्धत: अर्ज फक्त कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनच्या www.kopbankasso.co.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जातील.

  • परीक्षा शुल्क: परीक्षा शुल्क केवळ ऑनलाईन पेमेंटद्वारेच भरणे अनिवार्य आहे. शुल्क न भरल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.

  • पेमेंट अपडेट: ऑनलाईन पेमेंट अपडेट होण्यासाठी २४ ते ४८ तास लागू शकतात. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर अर्जाची प्रत सुरक्षित जपून ठेवावी.

२. शारीरीक पात्रता व फोटो/स्वाक्षरीचे नियम

  • शारीरिक पात्रता: उमेदवार शिपाई पदाच्या शारीरिक हालचालींचे कामकाज करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम व सुदृढ असणे आवश्यक आहे.

  • फोटो आणि स्वाक्षरी तपशील:

    • पासपोर्ट छायाचित्र: JPEG फॉरमॅट, जास्तीत जास्त 20 KB साईज. लांबी व रुंदीचे प्रमाण 3.5 सेंमी x 4.5 सेंमी असावे. फोटो समोरून चेहऱ्याचा असावा आणि चेहऱ्याचा ७५% भाग स्पष्ट दिसावा.

    • स्वाक्षरी: JPEG फॉरमॅट, जास्तीत जास्त 20 KB साईज. कोऱ्या पांढऱ्या कागदावर गडद जाड पॉईंट पेनने स्वाक्षरी करावी. प्रमाण 2.5 सेंमी x 1.5 सेंमी असावे.

  • अपलोड काळजी: छायाचित्र आणि स्वाक्षरी सुस्पष्ट असणे गरजेचे आहे, अस्पष्ट इमेज असल्यास अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.

३. अर्ज सबमिट करण्याची पायरी व महत्त्वाची नोंद

  • माहिती पडताळणी: अर्जातील सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Submit बटणावर क्लिक करावे. मेसेज बॉक्समध्ये जन्मतारीख व इतर माहिती अचूक असल्याची खात्री करून Save & Continue वर क्लिक करावे.

  • फॉर्म आयडी (Form ID): अर्ज सबमिट झाल्यावर मिळणारा Form ID संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा. एकदा फॉर्म सबमिट केल्यावर त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत.

  • प्रतिज्ञापत्र व पोचपावती: अर्जातील माहिती अचूक असल्याचे प्रतिज्ञापत्र मान्य करून Submit my Form वर क्लिक करावे. त्यानंतर Form ID आणि Mobile No. टाकून अर्जाची पोचपावती (Print Receipt) डाऊनलोड करून घ्यावी.

  • प्रवेशपत्र (Admit Card): ही परीक्षा ऑफलाईन असल्याने प्रवेशपत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही, ते संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे लागेल. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत स्वतःचे फोटो असलेले ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड इ.) सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

  • संपर्क: अर्जासंदर्भात किंवा अपात्रतेच्या आक्षेपासाठी असोसिएशनच्या hepl@kopbankasso.co.in या ईमेलवर किंवा ७४९८८५०४२९ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.

 

Sindhudurg DCC Bank Peon Bharti 2026