🌐

SBI भरती 2026: स्टेट बँकेत ‘ट्रेड फायनान्स ऑफिसर’ पदांच्या 100 जागांसाठी भरती जाहीर!

भारतीय स्टेट बँकेने (SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत ट्रेड फायनान्स ऑफिसर (MMGS-II) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती नियमित तत्त्वावर केली जाणार आहे.

महत्त्वाचे तपशील (Quick Info)

तपशील माहिती
पदाचे नाव

ट्रेड फायनान्स ऑफिसर

(Trade Finance Officer – MMGS-II)

एकूण जागा

150 पदे

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज सुरू

होण्याची तारीख

13 मे 2026

अर्जाची शेवटची तारीख

02 जून 2026

अधिकृत वेबसाईट

sbi.co.in/careers


अर्ज शुल्क:

  • General/EWS/OBC: 750/- रुपये.

  • SC/ST/PwBD: शुल्क नाही.


या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत दिली आहे.

[job_table]


इतर महत्त्वाची माहिती

  • निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत (Interview) द्वारे केली जाईल. मुलाखत 100 गुणांची असेल.

  • नौकरीचे ठिकाण: सुरुवातीला हैदराबाद आणि कोलकाता येथे नियुक्ती सुचवण्यात आली आहे, परंतु बँकेच्या गरजेनुसार संपूर्ण भारतात कोठेही बदली होऊ शकते.

  • प्रोबेशन कालावधी: 6 महिने.


SBI ट्रेड फायनान्स ऑफिसर भरती २०२६: १०० रिक्त पदे

पात्रता निकष (Eligibility Criteria)

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate) उत्तीर्ण आणि IIBF कडून मिळालेले Forex Operations मधील प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

  • अनुभव: कोणत्याही शेड्युल्ड कमर्शियल बँकेत ट्रेड फायनान्स प्रोसेसिंगमध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

  • वयोमर्यादा (30.04.2026 रोजी): किमान 23 वर्षे आणि कमाल 32 वर्षे.

    • (SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे सवलत उपलब्ध आहे.)


तपशील माहिती
संस्था

भारतीय स्टेट बँक (SBI)

एकूण जागा

१०० (८८ रेगुलर + १२ बॅकलॉग)

निवड प्रक्रिया

परीक्षा नाही (शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत)

वेतन (Pay Scale)

६४,८२० रुपये ते ९३,९६० रुपये + भत्ते

अनुभव

ट्रेड फायनान्समध्ये किमान २ वर्षांचा अनुभव

फक्त २ मिनिटांत फ्री बायोडाटा बनवा

 

 

SBI ट्रेड फायनान्स ऑफिसर भरती २०२६: १०० रिक्त पदे