SBI Apprentice Final Result-2026 जाहीर!
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
SBI Result
🗓️ 24-08-2026
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

SBI Apprentice Final Result 2026 जाहीर झाला आहे! ज्या उमेदवारांनी 11 जुलै 2026 रोजी ऑनलाइन परीक्षा दिली होती, ते आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अधिकृत वेबसाइटवरून (sbi.co.in) आपला निकाल तपासू शकतात.

महत्त्वाची माहिती:

  • भरतीचे नाव: SBI Apprentice Recruitment 2026 (Advt No: CRPD/APPR/2026-27/07)

  • एकूण जागा: 7,150 पदे

  • निकाल जाहीर दिनांक: 25 ऑगस्ट 2026

  • पुढील टप्पा: लोकल लँग्वेज टेस्ट (Local Language Test) आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स

निकाल कसा तपासावा?

  1. SBI च्या अधिकृत करिअर पोर्टलला (sbi.co.in/web/careers) भेट द्या.

  2. ‘Current Openings’ किंवा ‘SBI Apprentice Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.

  3. दिलेली PDF फाईल डाउनलोड करा.

SBI Apprentice Final Result-2026

 

फेडरल बँक मध्ये सेल्स ऑफिसर पदांची भरती


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.