RRB Assistant Loco Pilot Recruitment 2026: रेल्वे भरती २०२६ अंतर्गत ११,१२७ असिस्टंट लोको पायलट पदांची मेगा भरती. ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती येथे पहा.
रेल्वे भरती २०२६: ११,१२७ असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी बंपर भरती जाहीर!
Railway Recruitment 2026: Apply Online for 11,127 Assistant भारतीय रेल्वेने CEN No. 01/2026 अंतर्गत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या तब्बल ११,१२७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत दिली आहे.
पद शिक्षण जागा असिस्टंट लोको पायलट (ALP) 10 वी उत्तीर्ण.+ ITI 11,127
जन्मतारीख निवडा:
फक्त २ मिनिटांत फ्री बायोडाटा बनवा
महत्त्वाचे तपशील (Quick Info)
| तपशील | माहिती |
| पदाचे नाव |
असिस्टंट लोको पायलट (ALP) |
| एकूण जागा |
११,१२७ |
| वेतन श्रेणी |
१९,९००/- रुपये (Level-2) + भत्ते |
| अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाइन |
| अर्ज सुरू होण्याची तारीख |
१५ मे २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख |
१४ जून २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत) |
| अधिकृत वेबसाईट |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
-
१० वी पास (Matriculation/SSLC) आणि मान्यताप्राप्त संस्थेतून (NCVT/SCVT) खालीलपैकी एका ट्रेडमध्ये ITI असणे आवश्यक:
-
Fitter, Electrician, Instrument Mechanic, Wireman, Turner, Machinist, Mechanic (Motor Vehicle/Diesel/Radio & TV), इत्यादी.
-
-
अथवा: १० वी पास आणि संबंधित विषयात डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Automobile Engineering).
-
अथवा: संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील पदवी (Degree).
-
अनुभव: या पदासाठी कोणत्याही पूर्व अनुभवाची गरज नाही.
वयोमर्यादा (Age Limit)
-
किमान: १८ वर्षे.
-
कमाल: ३० वर्षे (०१-०७-२०२६ रोजी).
-
वयात सवलत:
-
SC/ST: ५ वर्षे सवलत.
-
OBC (NCL): ३ वर्षे सवलत.
-
निवड प्रक्रिया (Recruitment Process)
निवड प्रक्रिया खालील टप्प्यांत पार पडेल:
-
पहिली स्टेज CBT-1 (Screening Exam).
-
दुसरी स्टेज CBT-2.
-
कॉम्प्युटर आधारित अॅप्टिट्युड टेस्ट (CBAT).
-
कागदपत्र पडताळणी (Document Verification).
-
वैद्यकीय तपासणी (Medical Examination).
अर्ज शुल्क (Examination Fee)
-
सर्वसाधारण/OBC/EWS: ५००/- रुपये (CBT-1 दिल्यावर ४००/- रुपये रिफंड मिळतील).
-
SC/ST/Ex-Servicemen/महिला/EBC: २५०/- रुपये (CBT-1 दिल्यावर पूर्ण शुल्क रिफंड मिळेल).
FAQ
१. परीक्षेसाठी ‘नेगेटिव्ह मार्किंग’ आहे का? हो, CBT-1 आणि CBT-2 मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.
२. चष्मा असणारे उमेदवार अर्ज करू शकतात का? नाही, ALP पदासाठी ‘A-1’ मेडिकल स्टँडर्ड आवश्यक आहे, ज्यात ६/६ दृष्टी (विना चष्मा) अनिवार्य आहे.
३. एकापेक्षा जास्त RRB कडे अर्ज करता येतो का? नाही, उमेदवार केवळ एकाच रेल्वे भरती बोर्डाकडे (RRB) एकच अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास ते फेटाळले जातील.
Railway Recruitment 2026: Apply Online for 11,127 Assistant
