New भरती
अर्ज सुरू आहे
📌 ह्या भरतीची सविस्तर महिती खाली दिली आहे., ( सतत भेट देत राहा:) Laduli.in ला
🗓️ अर्ज सुरू तारीख: 03-11-2026
🗓️ शेवटची तारीख: 11-11-2026 5:00 PM
📍 नोकरी ठिकाण: पुसद आणि उमरखेड, जिल्हा - यवतमाळ (महाराष्ट्र)
💼 अर्ज पद्धत: ऑफलाईन
🔢 एकूण जागा: 22
💰 परीक्षा फी: नमूद नाही
📏 वयोमर्यादा: [As on 11-11-2026] (i) All: १८ वर्षांपेक्षा कमी नाही
📝 परीक्षा तारीख: -

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर१. किमान १२ वी उत्तीर्ण २. MS-CIT किंवा संगणक डिप्लोमा ३. मराठी व इंग्रजी टंकलेखन आणि सॉफ्टवेअरचे ज्ञान8
वाहन चालक१. किमान ८ वी उत्तीर्ण २. RTO वैध हलके वाहन चालविण्याचा परवाना (LMV License) ३. ४ ते ५ वर्षांचा अनुभव7
रखवालदार / चौकीदार१. स्थानिक रहिवासी असावा २. वनविभागातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य4
जलद कृती बचाव दल मजूर१. स्थानिक रहिवासी असावा २. वन्यप्राणी हाताळण्याबाबत व वनविभागाच्या कामाचा अनुभव3
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ: लोड होत आहे...

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in ला बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

उपवनसंरक्षक पुसद वनविभाग, पुसद अंतर्गत मनुष्यबळ पुरवठा भरती २०२६

महाराष्ट्र शासन, उपवनसंरक्षक पुसद वनविभाग, पुसद यांच्या कार्यालयामार्फत उपविभागीय वन अधिकारी उमरखेड आणि विविध वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत बाह्यस्त्रोतामार्फत (कंत्राटी पद्धतीने) विविध पदांवर मनुष्यबळ पुरवण्यासाठी नोंदणीकृत संस्था / कंत्राटदार / एजन्सीकडून बंद लिफाफ्यात आवेदन मागविण्यात येत आहेत. Pusad Forest Bharti

📋 भरतीचा सविस्तर तपशील तक्ता (Summary Table)

तपशील (Details)माहिती (Information)
संस्थेचे नाव

उपवनसंरक्षक, पुसद वनविभाग, पुसद (महाराष्ट्र शासन)

जाहिरात क्रमांक

जाहिरात सुचना क्रं. ०१ / २०२६-२७

पदाचे नाव / श्रेणी

डाटा एन्ट्री ऑपरेटर, वाहन चालक, रखवालदार/चौकीदार, जलद कृती बचाव दल मजूर

एकूण पदे (Total Vacancies)

२२ जागा (डाटा एन्ट्री ऑपरेटर-०८, वाहन चालक-०७, चौकीदार-०४, मजूर-०३)

नोकरीचे ठिकाण (Job Location)

पुसद आणि उमरखेड, जिल्हा – यवतमाळ (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाईन (बंद लिफाफ्यात अर्ज सादर करणे)

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख

११ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत

परीक्षा शुल्क

जाहिरातीत नमूद नाही (निविदेनुसार संस्थे/एजन्सीमार्फत अर्ज)

अर्ज करण्याचा अधिकृत पत्ता

उपवनसंरक्षक पुसद वनविभाग पुसद, “वनभवन” प्रशासकीय इमारत, मुख्य पोस्ट ऑफिस जवळ, तहसील रोड, पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ – ४४५२०४

🎓 पदनिहाय जागा, शिक्षण, वय आणि मानधन तक्ता

अ.क्रं.पदाचे नाव (Post Name)अंदाजे जागाआवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)वयोमर्यादा (Age Limit)दरमहा मानधन (Monthly Remuneration)
१

डाटा एन्ट्री ऑपरेटर

०८

१. किमान १२ वी उत्तीर्ण


२. MS-CIT किंवा संगणक डिप्लोमा


३. मराठी व इंग्रजी टंकलेखन आणि सॉफ्टवेअरचे ज्ञान

नियमानुसार (एजन्सीमार्फत नियुक्त व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे)

₹१६,०८२/- (१२% PF व ०.७५% ESIC सह)

२

वाहन चालक

०७

१. किमान ८ वी उत्तीर्ण


२. RTO वैध हलके वाहन चालविण्याचा परवाना (LMV License)


३. ४ ते ५ वर्षांचा अनुभव

२१ ते ४५ वर्षे दरम्यान

₹१६,०८२/- (किमान वेतनानुसार)

३

रखवालदार / चौकीदार

०४

१. स्थानिक रहिवासी असावा


२. वनविभागातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

१८ वर्षांपेक्षा कमी नाही

₹१३,९४७/-

४

जलद कृती बचाव दल मजूर

०३

१. स्थानिक रहिवासी असावा


२. वन्यप्राणी हाताळण्याबाबत व वनविभागाच्या कामाचा अनुभव

१८ वर्षांपेक्षा कमी नाही

₹१३,९४७/-

📄 अर्ज कसा करावा व अटी:

  • इच्छुक संस्था / कंत्राटदार / एजन्सी यांनी आपले दर सर्व देय वेतन व भत्ते समाविष्ट करून प्रती व्यक्ती प्रती महिना याप्रमाणे बंद लिफाफ्यात सादर करावेत.

  • लिफाफ्यावर “मनुष्यबळ पुरवठा करिता आवेदन” तसेच अर्ज करणाऱ्या संस्थेचे/कंत्राटदाराचे नाव स्पष्ट नमूद असावे.

  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत) आहे.

  • हा करार प्राथमिक स्वरूपात अकरा महिने वैध राहील.


Official Website

आवेदनास पात्र संस्था/कंत्राटदार/एजन्सी करिता अटी व शर्ती :-

१) संस्था / कंत्राटदार / एजन्सी ही आयकर, EPF / ESIC / वस्तू आणि सेवा कर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा कायदा इत्यादी अंतर्गत योग्य प्राधिकरणाकडे नोंदणी केलेली असावी व त्याबाबतचे दस्तऐवज जोडावे.
२) संस्था / कंत्राटदार / एजन्सी यांनी GST नोंदणी क्रमांक निष्क्रिय नाही आणि तो नियमितपणे सर्व GST रिटर्न भरत असल्याची कबुली देणारे प्रमाणपत्र जोडावे.
३) संस्था / कंत्राटदार / एजन्सी यांनी केंद्र सरकारचे विभाग / राज्य सरकार / वैधानिक संस्था / स्वायत्त संस्था यांनी कोणत्याही वेळी काळ्या यादीत टाकलेले नाही याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे.
४) मागील तीन वर्षांचे CA प्रमाणित टर्नओव्हर प्रमाणपत्र जोडावे.
५) संस्था / कंत्राटदार / एजन्सी कडे पायाभूत सुविधा, पात्र आणि तज्ञ मनुष्यबळ असणे आवश्यक आहे.
६) संस्था / कंत्राटदार / एजन्सी स्वतःचे बँक खाते असावे.
७) संस्था / कंत्राटदार / एजन्सी याद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तींचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे.
८) वैधानिक/अनिवार्य योगदान जसे की EPF/ESIC इत्यादी उपवनसंरक्षक पुसद वनविभाग पुसद यांच्याकडून केले जातील आणि ते, नियुक्त कर्मचाऱ्यांकडून कापून घेण्याची आणि त्याच महिन्यात यांचे खात्यात जमा करण्याची जबाबदारी संस्था / कंत्राटदार व एजन्सी यांची असेल.
९) कराराची समाप्ती : संस्था / कंत्राटदार / एजन्सी द्वारे कोणत्याही अटींचे कोणतेही भौतिक उल्लंघन झाल्यास पुसद विभागाचे उपवनसंरक्षक पुसद यांनी एकतर्फी करार रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. कोणत्याही वादाच्या बाबतीत, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) पुसद येथील सक्षम प्राधिकरणाचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.
१०) सुरक्षेचा विचार : संस्था / कंत्राटदार / एजन्सी द्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तींविरुद्ध कोणतेही पोलिस रेकॉर्ड / गुन्हेगारी खटले नसावेत. संस्था / कंत्राटदार / एजन्सीने शिफारस केलेल्या व्यक्तींचे चारित्र्य आणि पूर्ववृत्ताब्दल पुरेशी चौकशी केली पाहिजे. त्यांनी नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीने गैरवर्तनाच्या कृतीत भाग घेऊ नये. अशी कोणतीही घटना माहितीवर आल्यास किंवा उपवनसंरक्षक पुसद विभाग पुसद यांच्या निदर्शनास आल्यास सेवा पुरवठादार अशा व्यक्तीला तात्काळ माघारी घेईल आणि उपवनसंरक्षक पुसद वनविभाग पुसद अशा व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यास स्वतंत्र असतील.
११) संस्था / कंत्राटदार / एजन्सी द्वारे पुरवठा करण्यात आलेल्या मनुष्यबळ हे योग्य आचरण सुनिश्चित करेल आणि मद्यपान, पान, गुटखा, धुम्रपान इ.च्या सेवनास प्रतिबंध लागू करेल.
१२) संस्था / कंत्राटदार / एजन्सीद्वारे नियुक्त केलेले मनुष्यबळ कामास अक्षम आढळल्यास, कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केले असल्यास, सुरक्षेचा भंग आणि गोपनीयतेसाठी जबाबदार आढळल्यास एजन्सी ताबडतोब (२४ तासांच्या आत) असे मनुष्यबळ बदलेल व या संदर्भात उपवनसंरक्षक पुसद वनविभाग पुसद यांच्याकडून न पाहता कोणत्याही वेळी कोणतेही कारण न देता कर्मचारी बदली मागण्याचा अधिकार आहे.
१३) संस्था / कंत्राटदार / एजन्सीद्वारे नियुक्त मनुष्यबळ कोणत्याही व्यक्तीला, कार्यालयाचे कोणतेही तपशील, कार्यप्रणाली, तांत्रिक माहिती, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय / संघटनात्मक बाबी या सर्व गोपनीय / गुप्त स्वरूपाच्या असल्याने कोणत्याही व्यक्तीला सांगू किंवा उघड करणार नाहीत.
१४) उपवनसंरक्षक पुसद वनविभाग पुसद यांनी करार करणाऱ्या संस्था / कंत्राटदार / एजन्सीला एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर कोणत्याही वेळी करार संपुष्टात आणण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. तर संस्था / कंत्राटदार / एजन्सी यांनी तीन महिन्यांची पूर्वसूचना दिल्यानंतर आणि उपवनसंरक्षक पुसद वनविभाग पुसद येथील सक्षम अधिकाऱ्याने ते मान्य केल्यावर करार रद्द करता येईल.
१५) संस्था / कंत्राटदार / एजन्सी यांनी या कार्यालयात पुरवठा केलेले मनुष्यबळ यांचे वय, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता, भाषा कौशल्ये आणि विहित केलेला अनुभव इत्यादी पात्रता अटींशी सुसंगत असल्याची खात्री करावी.
१६) संस्था / कंत्राटदार / एजन्सीद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या सध्याच्या कालावधीत किंवा कराराच्या समाप्तीनंतर वेतन, भत्ते आणि इतर सुविधा इत्यादींच्या संदर्भात उपवनसंरक्षक, पुसद वनविभाग पुसद यांचेकेडे कोणताही दावा असणार नाही.

Pusad Forest Bharti


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.