⚠️ जुनी जाहिरात (History)
🔴 अर्ज संपले (Closed)
📌 अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 08-06-2026
🗓️ शेवटची तारीख: 12-06-2026 17:00
📍 नोकरी ठिकाण: पुणे
💼 अर्ज पद्धत: ऑफलाईन
🔢 एकूण जागा: 13
💰 परीक्षा फी: अर्जासाठी कोणतीही परीक्षा फी नमूद केलेली नाही, परंतु निवड झालेल्या उमेदवारांना एक महिन्याच्या मानधनाइतकी रक्कम अनामत (Deposit) म्हणून भरावी लागेल.
📏 वयोमर्यादा: नमूद नाही.
📝 परीक्षा तारीख: -

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
सिनिअर डेटाबेस इंजिनिअरबी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट/८ वर्षे (Oracle/SQL)01
डेटाबेस अँडमिनिस्ट्रेटर (DBA)बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट)/ ५ वर्षे (Oracle/SQL)01
सॉफ्टवेअर इंजिनिअर (सर्व्हिसेस)बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट)/६ वर्षे (C, .NET, Web API)01
सॉफ्टवेअर इंजिनिअर (असेसेमेंट)बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट)/६ वर्षे (BFSI/Billing)01
सॉफ्टवेअर इंजिनिअर (असेसेमेंट)बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट) /६ वर्षे (BFSI/Billing)01
सॉफ्टवेअर इंजिनिअर (पेमेंट)बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट)/६ वर्षे (Billing/Integration)01
सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२)बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट)/५ वर्षे (Design/Development)01
सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२)बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट)/५ वर्षे (Design/Development)03
सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरबी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट)/४ वर्षे (Revenue Model)03
टॅक्स कम्पायलेशन व रिक्न्सीलेशनबीकॉम/एमकॉम + एम.बी.ए. फायनान्स/५ वर्षे (Accounting)01
🔴 या बॅचची मुदत संपली आहे!

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा कॅल्क्युलेटर (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

Job Icon

पुणे महानगरपालिका भरती २०२६: विविध तांत्रिक पदांसाठी कंत्राटी भरती

🚫 मुदत संपली (12/06/2026)

पुणे महानगरपालिका भरती २०२६: विविध तांत्रिक पदांसाठी कंत्राटी भरती

पुणे महानगरपालिका, कर आकारणी व कर संकलन विभागांतर्गत विविध तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदांसाठी ६ महिने करार पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

भरती तपशील तक्ता (Recruitment Summary) Pune Municipal Corporation Bharti

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील ‘कर आकारणी व कर संकलन’ कार्यालयात पुणे ,

पदनाम एकूण जागा शैक्षणिक पात्रता अनुभव मासिक वेतन
सिनिअर डेटाबेस इंजिनिअर बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट) ८ वर्षे (Oracle/SQL) ₹८५,४५७
डेटाबेस अँडमिनिस्ट्रेटर (DBA) बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट) ५ वर्षे (Oracle/SQL) ₹४९,८७०
सॉफ्टवेअर इंजिनिअर (सर्व्हिसेस) बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट) ६ वर्षे (C#, .NET, Web API) ₹५८,५९८
सॉफ्टवेअर इंजिनिअर (असेसेमेंट) बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट) ६ वर्षे (BFSI/Billing) ₹५८,५९८
सॉफ्टवेअर इंजिनिअर (पेमेंट) बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट) ६ वर्षे (Billing/Integration) ₹५८,५९८
सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट) ५ वर्षे (Design/Development) ₹४२,८६१
सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट) ४ वर्षे (Revenue Model) ₹४२,१९९
सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी/पोस्ट ग्रॅज्युएट) ₹३२,२१०
टॅक्स कम्पायलेशन व रिक्न्सीलेशन बीकॉम/एमकॉम + एम.बी.ए. फायनान्स ५ वर्षे (Accounting) ₹३७,०४२

महत्त्वाची माहिती

  • नौकरीचे ठिकाण: पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, कर आकारणी व कर संकलन विभाग.

  • फी: अर्जासाठी कोणतीही परीक्षा फी नमूद केलेली नाही, परंतु निवड झालेल्या उमेदवारांना एक महिन्याच्या मानधनाइतकी रक्कम अनामत (Deposit) म्हणून भरावी लागेल.

  • अर्ज करण्याची पद्धत: अधिकृत संकेतस्थळावरून (www.pmc.gov.in) अर्ज डाऊनलोड करून, तो पूर्ण भरून समक्ष सादर करणे आवश्यक आहे. पोस्ट किंवा ईमेलद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १२ जून २०२६ (सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत).


FAQ (नेहमी विचारले जाणारे प्रश्न)

  • प्रश्न: अर्ज कुठे आणि कसा सादर करायचा?

    • उत्तर: पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करा आणि मुख्य इमारतीतील कर आकारणी व कर संकलन कार्यालयात समक्ष जाऊन जमा करा.

  • प्रश्न: ही भरती कायमस्वरूपी आहे का?

    • उत्तर: नाही, ही भरती केवळ ६ महिन्यांच्या करार पद्धतीने (Contract basis) आहे.

  • प्रश्न: वयाची आणि अनुभवाची अट काय आहे?

    • उत्तर: विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेसोबत ४ ते ८ वर्षांचा संबंधित तांत्रिक अनुभव असणे आवश्यक आहे.

Pune Municipal Corporation Bharti

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

 


Tags (टॅग्स)  #PuneMunicipalCorporation #PMCRecruitment2026 #PuneJobs #ContractualJobs #PMCJobs #SoftwareEngineerJobs #PuneNews #GovtJobsMaharashtra