महत्त्वाची सूचना: PDCC बँक लेखनिक मुलाखत वेळापत्रकात बदल
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
PDCC बँक लेखनिक मुलाखत वेळापत्रकात बदल
🗓️ —
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

Job Icon

महत्त्वाची सूचना: PDCC बँक लेखनिक भरती: मुलाखत वेळापत्रकात बदल

 PDCC बँक लेखनिक मुलाखत वेळापत्रकात बदल

PDCC Bank Clerk Interview  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखनिक सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतींचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

  • मुलाखतीचा कालावधी: सुधारित वेळापत्रकानुसार आता मुलाखती शुक्रवार, दि. १२.०६.२०२६, शनिवार, दि. १३.०६.२०२६ आणि सोमवार, दि. १५.०६.२०२६ या दिवशी होतील.

  • बदलाचे कारण: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) गट ‘ब’ ची लेखी परीक्षा रविवार, दि. १४.०६.२०२६ रोजी असल्याने, त्या दिवशी होणाऱ्या सर्व मुलाखती सोमवार, दि. १५.०६.२०२६ रोजी ढकलण्यात आल्या आहेत.

  • मुलाखतीचे ठिकाण: यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे.

  • उमेदवारांसाठी सूचना: संबंधित उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेत स्थळावरील आपल्या लॉगिन आयडी द्वारे सोमवार, दि. १५.०६.२०२६ चे सुधारित मुलाखत पत्र (Interview Letter) डाऊनलोड करून घ्यावे


PDCC Bank Clerk Interview

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”