🌐

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिकाऊ उमेदवार भरती २०२६-२७

PCMC Apprentice Recruitment 2026-27/ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी आस्थापनेवर शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ नुसार सन २०२६-२७ या सत्रासाठी एकूण ४०७ शिकाऊ उमेदवारांची तात्पुरत्या स्वरुपात एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. PCMC


PCMC Apprentice Recruitment 2026-27

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी: २७ एप्रिल २०२६ ते ६ मे २०२६.

  • कागदपत्रे (Hard Copy) जमा करण्याची मुदत: २७ एप्रिल २०२६ ते ८ मे २०२६ (कार्यालयीन वेळेत).

  • कागदपत्रे जमा करण्याचे ठिकाण: औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.


अटी व पात्रता

  • ITI उत्तीर्ण वर्ष: उमेदवार ITI परीक्षा सन २०२३, २०२४ किंवा २०२५ मध्ये उत्तीर्ण असावा.

  • NAPS नोंदणी: उमेदवाराने www.apprenticeshipindia.gov.in वर १००% प्रोफाइल अपडेट करणे अनिवार्य आहे.

  • बँक खाते: आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आणि DBT (Direct Benefit Transfer) साठी सक्षम असणे आवश्यक आहे.

  • अनुभव: ज्यांनी यापूर्वी कोठेही अप्रेंटिसशिप केली आहे, ते पात्र नाहीत.


PCMC Apprentice Recruitment 2026-27

या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत दिली आहे.

[job_table]


SSC Stenographer Recruitment 2026

अ. क्र.व्यवसायाचे नाव (Trade Name)एकूण पदेशैक्षणिक अर्हता (ITI Pass)प्रशिक्षण कालावधी
कोपा (COPA)१०६

ITI कोपा-पासा उत्तीर्ण

 

१ वर्ष

 

तारतंत्री (Wireman)८७

ITI वायरमन उत्तीर्ण

 

२ वर्ष

 

वीजतंत्री (Electrician)८०

ITI इलेक्ट्रिशियन उत्तीर्ण

 

२ वर्ष

 

डेस्कटॉप ऑपरेटींग (DTPO)४२

ITI DTPO उत्तीर्ण

 

१ वर्ष

 

नळ कारागीर (Plumber)२४

ITI प्लंबर उत्तीर्ण

 

१ वर्ष

 

RACT२१

ITI RACT उत्तीर्ण

 

२ वर्ष

 

पंप ऑपरेटर (POCM)१५

ITI POCM उत्तीर्ण

 

१ वर्ष

 

भूमापक (Surveyor)१४

ITI सव्र्व्हेअर उत्तीर्ण

 

२ वर्ष

 

आरेखक स्थापत्य (Civil)०८

ITI आरेखक स्थापत्य उत्तीर्ण

 

२ वर्ष

 

१०मेकॅनिक मोटर व्हेईकल०४

ITI MMV उत्तीर्ण

 

२ वर्ष

 

११इंस्ट्रुमेंट मेकॅनिक०३

ITI IM उत्तीर्ण

 

२ वर्ष

 

१२माळी (Gardener)०३

ITI माळी कोर्स उत्तीर्ण

 

१ वर्ष

 

एकूण जागा

४०७


फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा

PCMC Apprentice Recruitment 2026-27

FAQs – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? ऑनलाइन अर्ज ६ मे २०२६ पर्यंत करता येतील आणि कागदपत्रे ८ मे २०२६ पर्यंत जमा करता येतील.

२. निवड कशी केली जाते? उमेदवारांची निवड आरक्षणाप्रमाणे आणि गुणवत्तेनुसार (Merit List) केली जाईल.

३. विद्यावेतन किती मिळेल? केंद्र शासनाच्या अद्ययावत दरानुसार विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.


निवड प्रक्रिया व विद्यावेतन

  • निवड आरक्षण आणि गुणवत्तेनुसार (Merit List) केली जाईल, जी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

  • विद्यावेतन केंद्र शासनाच्या सुधारित दरानुसार आणि राज्य शासनाच्या MAPS योजनेच्या लाभानुसार दिले जाईल.