🌐

परळी पोलीस पाटील भरती २०२६ अंतिम निवड यादीParli Police Patil

परळी (बीड) पोलीस पाटील भरती २०२६: अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर

बीड: उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, परळी वै. यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस पाटील पदभरती-२०२६ ची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी (Final & Waiting List) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परळी उपविभागांतर्गत रिक्त असलेल्या पदांसाठी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखती पार पडल्या होत्या. उमेदवारांना मिळालेले एकूण गुण आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे.


परळी पोलीस पाटील भरती २०२६ अंतिम निवड यादी Parli Police Patil


परळी पोलीस पाटील भरती २०२६ ची अंतिम निवड यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या ‘Get List’ बटनवर क्लिक करा: