Institute of Banking Personnel Selection Rural Regional Bank Recruitment 2025/ IBPS 13,217 जागांसाठी मेगा भरती.


पदाची माहिती खालीलप्रमाणे: 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा/ More Details .

 

अनु क्र. पदाचे नाव शिक्षण अनुभव जागा
01 Office Assistant, Multipurpose Degree in any - 7,972
02 Officer Scale-1 Assistant Manager Degree in any - 3,907
03 Officer Scale -ii General Banking Manager Degree in any 02 Yrs 854
04 Officer Scale -II IT Electronics, Communication, Computer Science, Information Technology Degree 01 Yrs 87
05 Officer Scale -ii (CA) सी ए (C A) 01 Yrs 69
06 Officer Scale -ii (Law) 50% सह विधी पदवी Bachelor of Laws (LLB) 02 Yrs 48
07 Officer Scale -ii (Treasury Manager) सी ए/ एम बी ए (MBA Finance) 01 Yrs 16
08 Officer Scale -ii (Marketing Officer) एम बी ए मार्केटिंग (MBA) 01 Yrs 15
09 Officer Scale-ii (Agriculture Officer) 50% Mark agriculture Engg, Horticulture, Dairy, Animal Husbandry, Forestry, Veterinary. 02 Yrs 50
10 Officer Scale -ii Degree in any 05 Yrs 199
Table Plugin


वय खालीलप्रमाणे:

General:

  1. Post 1:  18 ते 28 वर्ष

  2. Post 2:  18 ते 30 वर्ष

  3. Post 3 ते 9: 21 ते 32 वर्ष

  4. Post 10:  21 ते 40 वर्षे


OBC:

  1. Post 1:  18 ते 31 वर्ष

  2. Post 2:  18 ते 33 वर्ष

  3. Post 3 ते 9:  21 ते 35 वर्ष

  4. Post 10:  21 ते 43 वर्षे


SC/ST:

  1. Post 1:  18 ते 33 वर्ष

  2. Post 2:  18 ते 35 वर्ष

  3. Post 3 ते 9:  21 ते 37 वर्ष

  4. Post 10:  21 ते 45 वर्षे


Fees/शुल्क:

  1. Gen/OBC: 850/-

  2. SC/ST/PWbD/ExSM: 175/-

 

 

 

 

 

 

 

laduli.in

laduli

Eklavya Model Residential Schools (EMRS) Recruitment /एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7,267 जागांसाठी भरती.


पदाची माहिती खालीलप्रमाणे:

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

Table Plugin


वय खालीलप्रमाणे:

     Gen:

Post  1:    50 वर्ष

Post  2:    40 वर्ष

Post  3,4,5:  35 वर्ष 

Post  6,7,&830 वर्ष

OBC:

Post  1:    53 वर्ष             

Post  2:    43 वर्ष       

Post  3,4 & 5:  38 वर्ष   

 Post  6,7 & 8:  33 वर्ष  

     SC/ST: 

Post  1:   55 वर्ष  

Post  2:   45 वर्ष  

Post 3,4 & 5:   40 वर्ष  

Post  6,7 & 8:  35 वर्ष  


Fess/शुल्क:

Gen/OBC:

          Post  1: 2500/-

           Post  2,3: 2000/-

          Post  4,8: 1000/-

SC/ST/PWdB/Women: 500/-



 

 

 

लाडूली

laduli.in

Punjab And Sind Bank Recruitment/ पंजाब & सिंध बँकेत 190 जागांसाठी भरती.


पदाची माहिती खालीलप्रमाणे:

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Table Plugin

 


वय:

  1. Gen: 23 ते  35 वर्ष

  2. OBC: 23 ते  38 वर्ष

  3. SC/ST: 23 ते40 वर्ष


Fess/शुल्क:

  1. Gen/OBC/EWS: 850/-

  2. SC/ST/PWdB: 100/-


 

 

 

laduli.in

 

laduli naukari search portal

स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात?

उत्तर:-  लॉर्ड रिपन 

 

भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?

उत्तर:-  आर बी आय 

 

भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात?

उत्तर:-  उपराष्ट्रपती 

 

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?

उत्तर:- नाशिक 

 

सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे?

उत्तर:-  श्रीहरिकोटा 

 

औरंगाबाद जिल्ह्याील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? 

उत्तर:-  म्हैसमाळ 

 

भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- मुंबई 

 

अफगाणिस्तान य देशाची राजधानी कोणती आहे?

उत्तर:-  काबूल 

 

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?

उत्तर:-  शेखरू 

 

मुळशी सत्याग्रह कोणी लिहिले?

उत्तर:-  सेनापती बापट 

 

 

 

 

खानदेशी कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते?

उत्तर:- बहिणाबाई चौधरी 

 

संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?

उत्तर:- हेग

 

मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर:-  न्यायमूर्ती रानडे 

 

कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते?

उत्तर:- सम्राट अशोक 

 

नर्मदा नदीचा उगम कोठे झाला?

उत्तर:- अमरकंटक 

 

पोलिस समृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

उत्तर:- 21 ऑक्टोंबर 

 

महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर:- पुणे 

 

संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली?

उत्तर:- मुंबई 

 

नॅशनल पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर:-  हैद्राबाद 

 

शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

उत्तर:-  महात्मा ज्योतिबा फुले 

 

 

 

  •  पी हळद हो गोरी:  लवकर फळं मिळण्यासाठी उतावळे पणा करणे.
  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे:  वेळ प्रत्येकाची येती कधी सासूची सत्ता चालतो तर कधी सुनेची.
  • आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दन डोळे:  अपेक्षे पेक्षा जास्त मिळणे.
  • खाई त्याला खवखवे:  वाईट काम करणाऱ्या लोकांना सतत भीती असते.
  • अति तिथे माती:  कोणतेही काम अति प्रमाणात केल्यास त्याचे वाईट परिणाम होतात.
  • नाकाचा बाल: अत्यंत प्रिय व्यक्ती.
  • गरजवंताला अक्कल नसते:  गरजू व्यक्तीला काहीही समजत नाही.
  • कोल्हा काकडीला राजी:  क्षुद्र आणि सामान्य लोक क्षुद्र वस्तूंना भाळतात.
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही: एकाद्या क्षुल्लक माणसाने शाप दिल्यानं काही फरक पडत नाही.
  • गरजेची वेळ हीच खरी मैत्री:  कठीण प्रसंगात जो मदत करतो तोच खरा मित्र असतो.

माणूस नावाच्या सजीवात 

मन नावाचा कोपरा वसतो 

असंख्य गोष्टींचा दडलेला येथे

खजिना असतो

काही  स्वप्नं अपूर्ण असल्याचा 

गंध येथे दरवळतो 

आठवणींचा खेळ रोज चालू असतो 

याच खेळात स्वतःलाच मात्र 

हरवून बसतो

पर्वा नसते कुणाला याची 

जो-तो आपली गरज

भागवत असतो

मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या 

हिंदोळ्यावर जगत बसतो

समजून घेण्यास कठीण असला 

तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो.

तू माझ्या मिठीत याव, अशी इच्छा मुळीच नाही

तू नेहमी समोर असावं, यात काही वावगं नाही 

हेवेदावे दूर व्हावेत तूझ्या – माझ्या मनातले 

प्रेमच व्हावं एकमेकांवर, अस काही नाही

कधी असशील गडबडीत, कधी मला वेळ नसेल

रोजच भेट व्हावी आपली, असही काही नाही

तू पहावंस मला, मी तुला नजरेत टिपाव 

 न बोलता समजेल सार, संवादच व्हावा असं काही नाही

साठवले आहेत मनात कितीतरी क्षण तुझ्यासवे 

सांगावस वाटत सगळं, पण सांगावच अस काहीं नाही 

तुझं नाव घेताना अधर थरथरतात हलकेच 

म्हणून भीती आहे मनात माझ्या असे मुळीच नाही….

      

Indian Navy Tradesman Recruitment 2025/ भारतीय नौदलात ट्रेड्समन पदाच्या 1266 जागांसाठी भरती


शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:-

1) 10Th   2) ITI (Advance Machine Tool Operator / Advance Mechanic (Instruments) / Blacksmith / Boiler Maker / Building Maintenance Technician.


अनुभव:- 


वय:- 1)  General:- 18 ते 25 वर्षे   [Sc/St/ 18 ते 30 वर्ष  Obc:- 18 ते 28 वर्ष.


Fee/शुल्क :-  फी नाही 


पदाचे  तपशील खालीलप्रमाणे:-

पद:- ट्रेड्समन स्किल्ड


Apply 


 

Bharatiya Reserve Bank Note Mudran Private Limited Recruitment 2025/ भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 88 जागांसाठी भरती


शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:-

  1. पद क्र.1:-  1) General  60%  B.Tech/B.E. ( Printing Engineering/Printing Technology)  (SC/ST: 55% Mark)

  2. पद क्र.2:-  1) General 60% Mark B.Tech/B.E. (Electrical Engineering/Electrical and Electronics Engineering/Power Engineering) (SC/ST: 55% )

  3. पद क्र.3:-  1) General 60%  B.Tech/B.E. (Computer Science Engineering) (SC/ST: 55% )

  4. पद क्र.4:-  1) General 60%  Degree  (SC/ST: 55% )   2) Master Degree/PG Diploma  (Management / Business Administration /Personnel Management /Materials Management)

  5. पद क्र.5:-  1) General 55%  Diploma (Printing/Mechanical Engineering /Electrical Engineering
    /Electronics Engineering /Chemical Engineering)  (SC/ST: 50% ) or 55%   ITI/NTC/NAC (Letter Press/Offset/Plate-making/Graphic Arts/Mechanic /Fitter / Electrician/Air conditioning)



अनुभव खालीलप्रमाणे:- 

पद क्र. 1) 2 वर्षाचा अनुभव असावा.

पद क्र. 2) 2 वर्षाचा अनुभव असावा.

पद क्र. 3) 2 वर्षाचा अनुभव असावा.

पद क्र. 4) 2 वर्षाचा अनुभव असावा.

पद क्र. 5) 2 वर्षाचा अनुभव असावा.


वय :-   

  1. पद क्र.    1 ते 4:-  General:- 18 ते 31 वर्षे   [Sc/St/ 18 ते 36 वर्ष  Obc:- 18 ते 34 वर्ष.
  2. पद क्र.    5:-  General:- 18 ते 28 वर्षे     [Sc/St/ 18 ते 36 वर्ष  Obc:- 18 ते 34 वर्ष.

Fee/शुल्क खालीलप्रमाणे:-   

  1. पद क्र.  1 ते 4:- General/OBC/EWS:- Rs. 600/  &   [Sc/St/Pwd/ExSM/Women :-फी नाही]
  2. पद क्र.      5:- General/OBC/EWS: Rs. 400/      &   [Sc/St/Pwd/ExSM/Women :-फी नाही]

पदाचे  तपशील खालीलप्रमाणे:-

पद क्र. पदाचे नाव जागा
1 डेप्युटी मॅनेजर (Printing Engineering) 10
2 डेप्युटी मॅनेजर (Electrical Engineering) 03
3 डेप्युटी मॅनेजर (Computer Science Engineering) 02
4 डेप्युटी मॅनेजर (General Administration) 09
5 प्रोसेस असिस्टंट ग्रेड-I  (Trainee) 64