📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices | संबंधित ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय (ITI) उत्तीर्ण. | 496 |
| नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅजुएट अप्रेंटिस (Non-Engineering Graduates) | संबंधित शाखेत रेग्युलर फुल-टाईम पदवी (Engineering/Technology Degree). | 313 |
| इंजिनिअरिंग ग्रॅजुएट अप्रेंटिस (Engineering Graduates) | संबंधित शाखेत युजीसी मान्यताप्राप्त पदवी (B.Com, B.Sc, BCA, BBA इ.). | 302 |
| तांत्रिक/डिप्लोमा अप्रेंटिस (Technician Diploma) | संबंधित शाखेत रेग्युलर फुल-टाईम डिप्लोमा (Diploma in Engineering/Technology). | 124 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक : | |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC India Limited – एक नवरत्न सरकारी कंपनी) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या एकूण 1217 रिक्त जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. NLC India Apprentice Bharti 2026 ही भरती केवळ एनएलसीआयएल प्रकल्पबाधित व्यक्तींच्या (NLCIL Project Affected Persons – PAP’s) पात्र वारसांसाठी आहे, ज्यांचे घर किंवा जमीन Neyveli प्रकल्पासाठी ०१-०७-१९८९ नंतर अधिग्रहित केली गेली होती. उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
📊 एकूण जागा व पद तपशील (Total Vacancies: 1217):
-
एकूण रिक्त जागा: 1217 जागा
-
प्रकारांनुसार जागांचा तपशील:
-
ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices – ITI): 496 जागा (फिटर, टर्निझ, मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, वायरमन, वेल्डर, स्टेनो इ.)
-
नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅजुएट अप्रेंटिस (Non-Engineering Graduates): 313 जागा (B.Com, B.Sc, BCA, BBA, नर्सिंग, फार्मसी इ.)
-
इंजिनिअरिंग ग्रॅजुएट अप्रेंटिस (Engineering Graduates): 302 जागा (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स इ.)
-
तांत्रिक/डिप्लोमा अप्रेंटिस (Technician Diploma): 124 जागा
-
🎓 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा (Educational Qualification & Age Limit):
-
शैक्षणिक पात्रता:
-
ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय (ITI) उत्तीर्ण.
-
इंजिनिअरिंग ग्रॅजुएट: संबंधित शाखेत रेग्युलर फुल-टाईम पदवी (Engineering/Technology Degree).
-
नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅजुएट: संबंधित शाखेत युजीसी मान्यताप्राप्त पदवी (B.Com, B.Sc, BCA, BBA इ.).
-
डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित शाखेत रेग्युलर फुल-टाईम डिप्लोमा (Diploma in Engineering/Technology).
-
(टीप: उमेदवारांनी २०२२, २०२३, २०२४, २०२५ किंवा २०२६ मध्ये परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, आयटीआय उमेदवारांना उत्तीर्ण वर्ष लागू नाही).
-
-
वयोमर्यादा:
-
अप्रेन्टीस कायदा १९६१ नुसार किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे.
-
💰 अर्ज शुल्क (Application Fees):
-
या भरतीसाठी कोणतीही अर्ज आकारणी (Application Fee) नाही.
🏢 नोकरीचे ठिकाण (Job Location):
-
नेवेली (तमिळनाडू) / कंपनीचे कार्यक्षेत्र.
📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
-
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात: २९ जुलै २०२६ (सकाळी १०:०० वाजता)
-
भूमि विभागात कागदपत्रे जमा करण्याची अंतिम तारीख (PAP प्रमाणपत्र मिळवण्यासाठी): ०७ ऑगस्ट २०२६
-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)
-
निवड झालेल्यांची यादी जाहीर होणारी संभाव्य तारीख: २४ ऑगस्ट २०२६
-
रुजू होण्याची संभाव्य तारीख: २६ ऑगस्ट २०२६
NLC India Apprentice Bharti 2026
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

NLC India Limited Apprentice Recruitment 2026: एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) भरती