📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| UPSC NDA आणि NA परीक्षा-II, 2026 | १२ वी पास (विभागांनुसार विषयांची अट लागू). | 394 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF: | |
| 💻 अर्ज: | |
| 🌐 Official: |
🧮 वयोमर्यादा कॅल्क्युलेटर (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
UPSC National Defence Academy and Naval Academy परीक्षा-II, २०२६: ३९४ जागांसाठी भरती जाहीर
🚫 मुदत संपली (11/06/2026)
National Defence Academy and Naval Academy परीक्षा-II, २०२६: ३९४ जागांसाठी भरती जाहीर
NDA आणि NA परीक्षा-II, 2026: संक्षिप्त माहिती
-
पदाचे नाव: नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) आणि नेव्हल अकॅडमी (NA)
-
एकूण जागा: 394 जागा
-
पुरुष: 370 जागा
-
महिला: 24 जागा
-
-
शिक्षण पात्रता:
-
आर्मी विंग (NDA): १२ वी पास (कोणत्याही शाखेतून)
-
एअर फोर्स आणि नेव्हल विंग्स (NDA) आणि १०+२ कॅडेट एंट्री स्कीम (NA): भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि गणित (Mathematics) विषयांसह १२ वी पास
-
-
वय मर्यादा: उमेदवाराचा जन्म ०१ जानेवारी २००८ च्या आधी आणि ०१ जानेवारी २०११ नंतर झालेला नसावा.
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ जून २०२६ (संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत)
-
परीक्षेची तारीख: १३ सप्टेंबर २०२६
-
अधिकृत वेबसाईट: https://upsconline.nic.in
UPSC NDA आणि NA परीक्षा-II, 202
कर्मचारी निवड आयोगातर्फे (UPSC) नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीसाठी भरतीची घोषणा! देशाच्या संरक्षण दलात अधिकारी म्हणून करिअर करण्याची सुवर्णसंधी.
🗓️ महत्त्वाच्या तारखा:
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
०९ जून २०२६११ जून २०२६ -
परीक्षेची तारीख: १३ सप्टेंबर २०२६
🔢 एकूण जागा: ३९४ (पुरुष आणि महिलांसाठी)
📍 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
🎓 पात्रता: १२ वी पास (विभागांनुसार विषयांची अट लागू).
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आजच laduli ला भेट द्या!