Nashik Fireman Recruitment 2025
Select Your language
NMC Recruitment More Details Click:
Post Details: SN Post Name Education+Experience Vacancy 1 चालक-यंत्र चालक, वाहन चालक (अग्निशमन) 10वी उत्तीर्ण, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य., वाहनचालक या पदावर किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव 36 2 फायरमन (अग्निशामक) 10वी उत्तीर्ण, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा. 150
Physical Qualifications (शारीरिक पात्रता) SN महिला उमेदवारांकरिता पुरुष उमेदवारांकरिता 01 उंची 165 से .मी 157 से .मी 02 छाती - 81 से .मी फुगवून 05 से.मी जास्त 03 वजन 46 Kg 50 Kg
Fees/शुल्क:
- खुला प्रवर्ग: 1000/-
- मागासवर्गीय/अनाथ: 900/-
शिक्षण:
- 10वी उत्तीर्ण, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य., वाहनचालक या पदावर किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव
- 10वी उत्तीर्ण, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा.
वय: [As on 01-12-2025 ]
- खुला: 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 18 ते 33 वर्षे
तुमचे वय मोजा.
[user-age-calculator template=2]
@ Join Our Channel …….

