लाडुली डिजिटल लॉकर (User Dashboard)
तुमची सर्व भरती माहिती आणि कागदपत्रे आता एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवा!
-
सुरक्षित साठवणूक: तुमचे परीक्षेचे फॉर्म, युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड इथे सेव्ह करा, जेणेकरून हॉल तिकीट काढताना तुमची धावपळ होणार नाही.
-
डॉक्युमेंट लॉकर: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रे फोटो किंवा PDF स्वरूपात अपलोड करा आणि कधीही डाउनलोड करा.
-
स्मार्ट सर्च: तुमचे सेव्ह केलेले रेकॉर्ड्स नावाने शोधण्यासाठी सर्च बॉक्सचा वापर करा.
-
प्रायव्हसी: तुमचा डेटा पूर्णपणे एनक्रिप्टेड आणि सुरक्षित आहे.
सूचना: प्रथमच वापरत असाल तर ‘New Register’ वर क्लिक करून तुमचे खाते तयार करा. पासवर्ड किमान ६ अंकी ठेवावा.
मजबूत पासवर्ड (Strong Password): पासवर्डमध्ये अंक (1,2,3), अक्षरे (A,b,c) आणि चिन्हांचा (@, #, $) समावेश करा. उदा.
Laduli@2602गोपनीयता: तुमचा पासवर्ड कोणालाही सांगू नका. हा पासवर्ड तुमच्या वैयक्तिक लॉकरसाठी आहे.
वेगळा पासवर्ड: तुमच्या ईमेलचा आणि या लॉकरचा पासवर्ड वेगळा (Unique) ठेवावा, जेणेकरून सुरक्षा अधिक मजबूत राहील.
