📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| आयएफसी ब्लॉक अँकर (IFC Block Anchor) | किमान कृषी किंवा कृषी संलग्न पदवी (उदा. B.Sc. Agriculture / Horticulture / B.Tech Agriculture / Forestry / Fishery / Veterinary Science / Animal Husbandry / BBA) आणि कृषी क्षेत्रात किमान १ वर्षाचा अनुभव. | 9 |
| सिनियर CRP / वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती (Senior CRP) | किमान १२ वी पास; उमेद अभियानातील कृषी सखी, पशु सखी, उद्योग सखी, वन सखी इ. पदावर किमान ३ वर्षे कामाचा अनुभव आणि संबंधित तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक. | 20 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक : | माहिती उपलब्ध नाही |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
MSRLM Amravati Recruitment 2026: उमेद अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यात विविध पदांची भरती
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत एकात्मिक शेती प्रभाग (IFC) प्रकल्पांतर्गत कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून विहित मुदतीत अर्ज मागविण्यात येत आहेत.MSRLM Amravati Recruitment 2026 Bharti
महत्त्वाच्या टीपा व तपशील (Key Details):
-
एकूण जागा (Total Vacancies): २९ पदे
-
शैक्षणिक पात्रता (Education weQualification): पददानुसार कृषी किंवा संबंधित विषयातील पदवी / किमान १२ वी उत्तीर्ण व संबंधित अनुभव.
-
वयोमर्यादा (Age Limit): कमाल ४३ वर्षे.
-
नोकरीचे ठिकाण (Job Location): अमरावती जिल्हा (भातकुली, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खं., तिवसा, मोर्शी, चांदूर बाजार तालुके).
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date): २८ जुलै २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत).
-
परीक्षा दिनांक (Exam Date): परीक्षेचा दिनांक व ठिकाण उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर (SMS/Call द्वारे) कळविण्यात येईल.
-
फी किती? (Application Fee): जाहिरातीमध्ये अर्जासोबत कोणतीही फी आकारण्याबाबत उल्लेख नाही.
- पत्ता: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद अमरावती, कॅम्प रोड, जिल्हा – अमरावती, पिन नंबर – ४४४६०३.
पदानुसार तपशील (Post-Wise Details):
| अनुक्रमांक | पदाचे नाव (Name of Post) | एकूण जागा (Posts) | शैक्षणिक पात्रता व अनुभव (Qualification & Experience) |
| १ | आयएफसी ब्लॉक अँकर (IFC Block Anchor) | ९ | किमान कृषी किंवा कृषी संलग्न पदवी (उदा. B.Sc. Agriculture / Horticulture / B.Tech Agriculture / Forestry / Fishery / Veterinary Science / Animal Husbandry / BBA) आणि कृषी क्षेत्रात किमान १ वर्षाचा अनुभव. |
| २ | सिनियर CRP / वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती (Senior CRP) | २० | किमान १२ वी पास; उमेद अभियानातील कृषी सखी, पशु सखी, उद्योग सखी, वन सखी इ. पदावर किमान ३ वर्षे कामाचा अनुभव आणि संबंधित तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक. |
एकूण पदे: २९ जागा
-
IFC ब्लॉक अँकर (IFC Block Anchor): ९ जागा
-
शैक्षणिक पात्रता: कृषी किंवा कृषी संलग्न पदवी (उदा. B.Sc. Agriculture / Horticulture / B.Tech Agriculture / Forestry / Fishery / Veterinary Science / Animal Husbandry / BBA) आणि कृषी क्षेत्रात किमान १ वर्षाचा अनुभव.
-
मानधन: दरमहा कमाल २०,०००/- रुपये (प्रवास देयकासह).
-
-
सिनियर CRP / वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती (Senior CRP): २० जागा
-
शैक्षणिक पात्रता: किमान १२ वी पास; उमेद अभियानातील कृषी सखी, पशु सखी, उद्योग सखी, वन सखी इ. पदावर किमान ३ वर्षे कामाचा अनुभव व संबंधित तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक.
-
मानधन: दरमहा कमाल ७,५००/- रुपये (प्रवास खर्चसहित).
-
अर्ज कसा करावा? (How to Apply):
-
इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेला अर्जाचा नमुना डाऊनलोड करून नीट भरून घ्यावा.
-
अर्जासोबत सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
-
पूर्णपणे भरलेला अर्ज खालील पत्त्यावर दिनांक २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत व्यक्तीशः किंवा पोष्टाद्वारे पोहोचेल अशा बेताने पाठवावा:
पत्ता: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद अमरावती, कॅम्प रोड, जिल्हा – अमरावती, पिन नंबर – ४४४६०३.
फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा
MSRLM Amravati Recruitment 2026 Bharti
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

MSRLM Amravati Recruitment 2026: उमेदमार्फत अमरावती जिल्ह्यात कंत्राटी भरती