⚠️ जुनी जाहिरात ( Old History)
🔴 अर्ज संपले (Closed)
📌 ह्या भरतीची सविस्तर महिती खाली दिली आहे., (अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा:) Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: माहिती उपलब्ध नाही
🗓️ शेवटची तारीख: 25-08-2026 11:00
📍 नोकरी ठिकाण: मालेगाव, नाशिक (महाराष्ट्र)
💼 अर्ज पद्धत: ऑफलाईन
🔢 एकूण जागा: 63
💰 परीक्षा फी: कोणतीही फी नाही (फक्त थेट मुलाखत)
📏 वयोमर्यादा: [As on 25-08-2026] (i) खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे (ii) मागासवर्गीय: १८ ते ४३ वर्षे
📝 परीक्षा तारीख: मुलाखतीची तारीख व वेळ : २५ ऑगस्ट २०२६, सकाळी ११:०० ते दुपारी ५:०० वाजेपर्यंत

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
वैद्यकशास्त्र तज्ञ (Medicine)एम.डी. (मेडीसिन) किंवा समकक्ष पदवी + ३ वर्षाचा अनुभव1
बधिरीकरण तज्ञ (Anaesthesia)एम.डी. / डी.ए. किंवा समकक्ष पदवी + ३ वर्षाचा अनुभव2
बालरोग तज्ञ (Paediatrician)एम.डी. (बालरोग) किंवा समकक्ष पदवी + ३ वर्षाचा अनुभव2
विकृतीशास्त्र तज्ञ (Pathology)एम.डी. / डी.सी.पी. किंवा समकक्ष पदवी + ३ वर्षाचा अनुभव1
स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist)एम.डी. / डी.जी.ओ. किंवा समकक्ष पदवी + ३ वर्षाचा अनुभव2
वैद्यकीय अधिकारी (MBBS)एम.बी.बी.एस. पदवी + ३ वर्षाचा अनुभव + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी9
वैद्यकीय अधिकारी (BAMS)BAMS पदवी + ३ वर्षाचा अनुभव + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी3
सिस्टर इनचार्ज / नाईट सुपरवाइजर12वी विज्ञान + जी.एन.एम. (GNM) डिप्लोमा + ७ वर्षाचा अनुभव2
सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)12वी विज्ञान + GNM + पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स + ३ वर्षाचा अनुभव1
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञबीएससी (केमिस्ट्री/बायोलॉजी/मायक्रोबायोलॉजी) + डीएमएलटी (DMLT) + ३ वर्षाचा अनुभव2
क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician)बीएससी (फिजिक्स) + एक्स-रे तंत्रज्ञ प्रशिक्षण + ३ वर्षाचा अनुभव2
स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ12वी विज्ञान + GNM डिप्लोमा + ३ वर्षाचा अनुभव + नर्सिंग कौन्सिल नोंदणी9
मिश्रक (Pharmacist)12वी (विज्ञान) + डी.फार्म (D.Pharm) + ३ वर्षाचा अनुभव2
ऑक्झलरी नर्स मिडवाईफ (ANM)10वी उत्तीर्ण + ANM कोर्स + २ वर्षाचा अनुभव9
शस्त्रक्रिया गृह सहाय्यक (OT Assistant)12वी (जीवशास्त्र) + OT सहाय्यकाचा ३ वर्षाचा अनुभव2
कक्ष सेवक (Male Ward Boy)७ वी उत्तीर्ण + मराठी वाचता-लिहिता येणे + ३ वर्षाचा अनुभव6
कक्षसेविका (Female Ward Boy)७ वी उत्तीर्ण + मराठी वाचता-लिहिता येणे + ३ वर्षाचा अनुभव6
ड्रेसर (Dresser)10वी (SSC) उत्तीर्ण + ३ वर्षाचा अनुभव2
🔴 मुदत संपली आहे!

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

मालेगाव महानगरपालिका वैद्यकीय भरती २०२६ – थेट मुलाखत

मालेगाव महानगरपालिकेच्या एन.एन.वाडीया हॉस्पिटलच्या कार्यान्वितीसाठी ठोक मानधन तत्त्वावर (फक्त ६ महिन्यांच्या विशिष्ट कालावधीसाठी) विविध पदे भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. Malegaon Mahanagarpalika Bharti 2026

महिती तक्ता (Quick Details)

वैशिष्ट्यतपशील
Malegaon Mahanagarpalika Medical  Walk-in-Interview
एकूण जागा (Total Vacancies)63
नोकरीचे ठिकाण (Job Location)मालेगाव, नाशिक (महाराष्ट्र)
मुलाखतीची तारीख व वेळ (Walk-in Date & Time)२५ ऑगस्ट २०२६, सकाळी ११:०० ते दुपारी ५:०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण (Interview Venue)मनपा मुख्यालय, किल्ला समोर, मालेगाव
परीक्षा फी (Application Fee)कोणतीही फी नाही (फक्त थेट मुलाखत)
वयोमर्यादा (Age Limit)खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे; मागासवर्गीय: १८ ते ४३ वर्षे (कोविड-१९ मधील अनुभवी उमेदवारांना शिथिलता)

रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता

अ.क्र.पदाचे नावपद संख्याआवश्यक शैक्षणिक पात्रता & अनुभवमानधन (प्रति महिना)
वैद्यकशास्त्र तज्ञ (Medicine)०१एम.डी. (मेडीसिन) किंवा समकक्ष पदवी + ३ वर्षाचा अनुभव₹६०,०००/-
बधिरीकरण तज्ञ (Anaesthesia)०२एम.डी. / डी.ए. किंवा समकक्ष पदवी + ३ वर्षाचा अनुभव₹६०,०००/-
बालरोग तज्ञ (Paediatrician)०२एम.डी. (बालरोग) किंवा समकक्ष पदवी + ३ वर्षाचा अनुभव₹६०,०००/-
विकृतीशास्त्र तज्ञ (Pathology)०१एम.डी. / डी.सी.पी. किंवा समकक्ष पदवी + ३ वर्षाचा अनुभव₹६०,०००/-
स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist)०२एम.डी. / डी.जी.ओ. किंवा समकक्ष पदवी + ३ वर्षाचा अनुभव₹६०,०००/-
वैद्यकीय अधिकारी (MBBS)०९एम.बी.बी.एस. पदवी + ३ वर्षाचा अनुभव + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी₹६०,०००/-
वैद्यकीय अधिकारी (BAMS)०३BAMS पदवी + ३ वर्षाचा अनुभव + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी₹३०,०००/-
सिस्टर इनचार्ज / नाईट सुपरवाइजर०२12वी विज्ञान + जी.एन.एम. (GNM) डिप्लोमा + ७ वर्षाचा अनुभव₹२०,०००/-
सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)०१12वी विज्ञान + GNM + पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स + ३ वर्षाचा अनुभव₹२०,०००/-
१०प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ०२बीएससी (केमिस्ट्री/बायोलॉजी/मायक्रोबायोलॉजी) + डीएमएलटी (DMLT) + ३ वर्षाचा अनुभव₹१४,०००/-
११क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician)०२बीएससी (फिजिक्स) + एक्स-रे तंत्रज्ञ प्रशिक्षण + ३ वर्षाचा अनुभव₹१४,०००/-
१२स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ०९12वी विज्ञान + GNM डिप्लोमा + ३ वर्षाचा अनुभव + नर्सिंग कौन्सिल नोंदणी₹२०,०००/-
१३मिश्रक (Pharmacist)०२12वी (विज्ञान) + डी.फार्म (D.Pharm) + ३ वर्षाचा अनुभव₹१४,०००/-
१४ऑक्झलरी नर्स मिडवाईफ (ANM)०९10वी उत्तीर्ण + ANM कोर्स + २ वर्षाचा अनुभव₹१८,०००/-
१५शस्त्रक्रिया गृह सहाय्यक (OT Assistant)०२12वी (जीवशास्त्र) + OT सहाय्यकाचा ३ वर्षाचा अनुभव₹१३,०००/-
१६कक्ष सेवक (Male Ward Boy)०६७ वी उत्तीर्ण + मराठी वाचता-लिहिता येणे + ३ वर्षाचा अनुभव₹११,०००/-
१७कक्षसेविका (Female Ward Boy)०६७ वी उत्तीर्ण + मराठी वाचता-लिहिता येणे + ३ वर्षाचा अनुभव₹११,०००/-
१८ड्रेसर (Dresser)०२10वी (SSC) उत्तीर्ण + ३ वर्षाचा अनुभव₹११,०००/-

महत्त्वाच्या अटी व शर्ती:

१) सदरची पदे कमाल निव्वळ ६ महिने कालावधीकरीता ठोक मानधन स्वरुपाची असल्याने मुदत संपताच ठोक मानधन तत्वावरील नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल, या बाबतीत कोणतेही स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार नाहीत.

२) भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार, पदे कमी-जास्त करणे, भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द किंवा स्थगित करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे व इतर सर्व अधिकार हे कार्यालयाचे असून, निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार तसेच मानधन कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार मा. आयुक्त मनपा, मालेगाव यांनी राखून ठेवला आहे.

३) उमेदवारांची निवड करताना किमान शैक्षणिक पात्रता जाहीर सूचनेमधील नमूद रकाना ४ प्रमाणे असणे आवश्यक राहील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व कोव्हीड-१९ च्या काळात प्रत्यक्ष काम केलेल्या अनुभवी व स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

४) म.शासनाचे धोरणानुसार ई.पी.एफ. (EPF) रक्कम व ईएसआयसी (ESIC) रक्कम देय मानधनातून कपात करण्यात येईल.

५) निवड झालेल्या उमेदवारांचे ठोक मानधन तत्वावरील नियुक्ती कालावधीत कामकाज समाधानकारक नसल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता उमेदवाराची मानधन नियुक्ती तात्काळ समाप्त करण्यात येईल.

६) उमेदवारांच्या प्रमाणपत्रांच्या छानणीअंती फक्त पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अपात्र उमेदवारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.

७) मुलाखतीसाठी प्रवास भत्ता व इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाहीत.

८) सदरची पदे ही विशिष्ट कालावधीकरिता व ठोक मानधन तत्वावर फक्त कामाचा निपटारा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने, सदर पदांच्या कायमपणाचे कोणतेही फायदे अनुज्ञेय राहणार नाहीत व त्यावर दावा करता येणार नाही, याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.

९) सर्वसाधारण उमेदवारांकरिता वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे व मागासवर्गीयांसाठी १८ ते ३३ वर्षे अशी राहील (तथापि, महापालिका सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कोव्हीड-१९ व इतर काळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पात्र उमेदवारांना कमाल वयाची अट लागू राहणार नाही).

१०) प्रस्तुत मानधन भरती प्रक्रिया ही पारदर्शक होणार असल्याने या संदर्भात कोणत्याही गैरप्रकाराला बळी पडू नये.

११) सदर मानधन भरती प्रक्रिया अंतर्गत नियुक्ती मिळण्यासाठी कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव आणल्याचे निदर्शनास आल्यास, परिणामी संबंधित उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल, याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.

इच्छुक उमेदवारांनी कोऱ्या कागदावर खालील माहिती व कागदपत्रांसह हजर राहावे:

  • अ) पदाचे नाव

  • ब) उमेदवाराचे संपूर्ण नाव

  • क) पत्ता, भ्रमणध्वणी क्रमांक (देणे अनिवार्य राहील), फोन नंबर, ईमेल आयडी

  • ड) जन्म तारीख (शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला / एस.एस.सी. रेकॉर्डमधील नोंदीनुसार)

  • इ) शैक्षणिक पात्रता, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुणांची टक्केवारी व गुणपत्रिका

  • फ) शासकीय व निमशासकीय विभागातील कामाचा अनुभव दाखला

  • ग) एस.एस.सी. गुणपत्रिका, एच.एस.सी. गुणपत्रिका, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेची उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, उच्च शैक्षणिक अर्हता असल्यास त्याची गुणपत्रिका, शासकीय आयटीआय (ITI) चे प्रमाणपत्र व इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित राहावे.


 

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.

Malegaon Mahanagarpalika Bharti 2026