Job Icon

Maharashtra Board HSC 12th Result 2026: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर; येथे पहा तुमचा निकाल!

खालील ‘Get Result’ वर क्लिक करून तुम्ही थेट तुमचा निकाल पाहू शकता:

निकाल पाहण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा:

  •  दिलेल्या ‘Get Result’ बटणवर क्लिक करा.

  • नवीन पेजवर तुमचा Roll Number (आसन क्रमांक) टाका.

  • तुमच्या आईच्या नावातील पहिली ३ अक्षरे किंवा पूर्ण नाव टाईप करा.

  • त्यानंतर ‘View Result’ बटणवर क्लिक करा.

  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून ठेवा.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकत्रितपणे 


Maharashtra Board HSC 12th Result 2026 – Check MSBSHSE 


गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन (Revaluation & Verification)

निकालात मिळालेल्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी असल्यास विद्यार्थी ०३/०५/२०२६ ते १७/०५/२०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

  • पुनर्मूल्यांकन: पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून ५ दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

  • अर्ज कोठे करावा? mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्रश्न १: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल कधी जाहीर होणार आहे?

उत्तर: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल शनिवार, २ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होईल.

प्रश्न २: बारावीचा निकाल कोणत्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल?

उत्तर: निकाल mahahsscboard.in, hscresult.mkcl.org आणि Digilocker वर पाहता येईल.

प्रश्न ३: गुणपडताळणीसाठी अर्ज केव्हापासून करता येईल?

उत्तर: गुणपडताळणीसाठी विद्यार्थी ३ मे २०२६ ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

प्रश्न ४: श्रेणीसुधार (Class Improvement) योजनेची संधी कधी मिळेल?

उत्तर: उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा तीन संधी उपलब्ध राहतील.

Maharashtra Board HSC 12th Result 2026 – Check MSBSHSE 


फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा


खालील ‘Get Result‘ वर क्लिक करून तुम्ही थेट तुमचा निकाल पाहू शकता:


LADULI UPDATES
Maharashtra Board HSC 12th Result 2026
DigiLocker/ Maharashtra Board HSC