🌐

Job Icon

Mahakamgar Bharti 2026: महाराष्ट्र शासन कामगार विभागात ७८ जागांसाठी मेगा भरती जाहीर; येथे करा ऑनलाईन अर्ज

Mahakamgar Bharti 2026: महाराष्ट्र शासन कामगार विभागात विविध पदांची बंपर भरती जाहीर,

Mahakamgar Bharti 2026: शैक्षणिक पात्रता आणि पदांचा सविस्तर तपशील

Laduli (लाडुली) पोर्टलवर आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध माथाडी मंडळे आणि सुरक्षा रक्षक मंडळांच्या आस्थापनेवरील गट-क (Group-C) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.Mahakamgar Bharti 2026 

या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपला अर्ज सादर करावा. भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि तारखा खालीलप्रमाणे आहेत:


या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत दिली आहे.

📌 भरतीचा संपूर्ण तपशील
📅 अर्ज सुरू:13.05.2026
📅 शेवट तारीख:2026.06.11
📍 नोकरी ठिकाण:संपूर्ण महाराष्ट्र
🎓 शिक्षण पात्रता:I) Any Graduate/मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. II) B.Com III) Graduate/शॉर्टहँड अर्हता: ८० शब्द प्रति मिनिट/टायपिंग अर्हता:किमान ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग किमान ४० श.प्र.मि.
🏢 अनुभव:लेखा (Account) क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
🔢 एकूण जागा:78
💰 परीक्षा फी:(1)अमागास (खुला प्रवर्ग): 1000/- (2) मागासवर्गीय / आ.दु.घ. (Reserved/EWS): 900/-
📏 वयोमर्यादा:[As on 11-0-2026] (i) अमागास (खुला प्रवर्ग: 19 To 38Y (ii) मागासवर्गीय / अनाथ / ईडब्लूएस (BC/OBC/EWS/Orphan): 19 To 43Yrs
📝 परीक्षा तारीख:Update नंतर दिला जाईल
पदशिक्षणजागा
निरीक्षक (Inspector)कोणत्याही शाखेतील पदवी./मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे62
लेखापाल (Accountant)B.Com + किमान ३ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे12
लघुटंकलेखक (Stenographerकोणत्याही शाखेतील पदवी./शॉर्टहँड अर्हता: ८० शब्द प्रति मिनिट /टायपिंग अर्हता:३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.04
📏 आपले वय तपासा (Age Calculator)
जन्मतारीख निवडा:
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ:
लोड होत आहे...

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात वाचा.

📄 PDF जाहिरात ✅ ऑनलाईन अर्ज 🌐 अधिकृत वेबसाईट
📸 फोटो / सही रिसायझर

W (px)
H (px)
KB
Follow Us: Instagram | Telegram
www.laduli.in


१. भरतीचा संक्षिप्त तपशील (Overview Table)

विभाग (Department) महाराष्ट्र शासन कामगार विभाग (Kamgar Vibhag)
परीक्षेचे नाव

सरळसेवा परीक्षा गट-क – २०२६

एकूण रिक्त जागा

७८ पदे

पदांची नावे

निरीक्षक (Inspector), लेखापाल (Accountant), लघुटंकलेखक (Stenographer)

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन (Online)

अर्ज सुरू होण्याची तारीख

१३ मे २०२६

अर्ज करण्याची शेवटची तारीख

११ जून २०२६ (रात्री २३:५५ पर्यंत)

अधिकृत संकेतस्थळ

mahakamgar.maharashtra.gov.in


२. रिक्त पदांचा तपशील आणि वेतनश्रेणी (Salary Structure)

कामगार विभागाच्या या जाहिरातीमध्ये प्रामुख्याने ३ संवर्गातील पदे भरली जाणार आहेत:

अ.क्र. संवर्ग (Post Name) एकूण पदे (Vacancies) वेतन श्रेणी (Pay Scale)
निरीक्षक (Inspector)

६२ पदे

रु. ३५,४०० ते १,१२,४०० (S-13) + भत्ते

लेखापाल (Accountant)

१२ पदे

रु. ३५,४०० ते १,१२,४०० (S-13) + भत्ते

लघुटंकलेखक (Stenographer)

०४ पदे

रु. २५,५०० ते ८१,१०० (S-8) + भत्ते

एकूण उपलब्ध जागा

७८ पदे


३. आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

प्रत्येक पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे वेगळी आहे:


१. निरीक्षक (Inspector):

  • कोणतीही पदवी / कोणत्याही शाखेतील पदवी (तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग किंवा मुक्त विद्यापीठातून कोणतीही डिग्री पूर्ण केली असल्यास अर्ज करू शकता. या पदासाठी टायपिंगची गरज नाही).
  • मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.


२. लेखापाल (Accountant):

  • सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी (B.Com) 

  • लेखा (Account) क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.


३. लघुटंकलेखक (Stenographer):

  • कोणतीही पदवी / कोणत्याही शाखेतील पदवी (तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग किंवा मुक्त विद्यापीठातून कोणतीही डिग्री पूर्ण केली असल्यास अर्ज करू शकता. या पदासाठी टायपिंगची गरज नाही).

  • शॉर्टहँड अर्हता: इंग्रजी व मराठी लघुलेखन वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट (80 WPM) शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

  • टायपिंग अर्हता: मराठी टंकलेखन वेग किमान ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग किमान ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.

  • (टीप: दिव्यांग आणि माजी सैनिकांना टंकलेखन परीक्षेतून नियमानुसार तात्पुरती सूट अनुज्ञेय आहे) .


४. वयोमर्यादा (Age Limit)

वयोमर्यादा गणण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२६ हा राहील. प्रवर्गानुसार कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे:

  • अमागास (खुला प्रवर्ग/Open): किमान १९ वर्षे ते कमाल ३८ वर्षे.

  • मागासवर्गीय / अनाथ / ईडब्लूएस (BC/OBC/EWS/Orphan): किमान १९ वर्षे ते कमाल ४३ वर्षे.

  • दिव्यांग / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त उमेदवार: कमाल ४५ वर्षे.

  • पदवीधर अंशकालीन कर्मचारी: कमाल ५५ वर्षे.


५. परीक्षा शुल्क (Application Fee)

  • अमागास (खुला प्रवर्ग): रु. १,०००/-

  • मागासवर्गीय / आ.दु.घ. (Reserved/EWS): रु. ९००/-

  • परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून ते नॉन-रिफंडेबल (परतावा न मिळणारे) आहे.


तुमच्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस, आता लाडुली पोर्टलवर  शुभेच्छा देणे झाले अधिक सोपे!

६. परीक्षेचे टप्पे आणि अभ्यासक्रम (Exam Pattern)

ही भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेच्या (सरळसेवा परीक्षा) माध्यमातून २०० गुणांसाठी घेतली जाईल.


गुण विभागणी (Marks Distribution):

  1. मराठी भाषा: ५० गुण

  2. इंग्रजी भाषा: ३० गुण

  3. बुद्धिमापन चाचणी: ३० गुण

  4. सामान्य ज्ञान (इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, विज्ञान, अंकगणित): १० गुण

  5. अधिनियम व कामगार कायदे (विविध कामगार कायदे, माथाडी व सुरक्षा रक्षक अधिनियम): ८० गुण

  • एकूण गुण: २०० गुण (वेळ: २ तास)

Mahakamgar Bharti 2026


७. महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक: १३ मे २०२६

  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ११ जून २०२६ (रात्री २३:५५ वाजेपर्यंत)

  • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: १२ जून २०२६ (रात्री २३:५५ वाजेपर्यंत)

Mahakamgar Bharti 2026


८. महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)


९. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

१. महाकामगार भरती २०२६ अंतर्गत कोणती पदे भरली जात आहेत? उत्तर: या भरतीद्वारे निरीक्षक (६२ पदे), लेखापाल (१२ पदे) आणि लघुटंकलेखक (०४ पदे) अशी एकूण ७८ पदे भरली जात आहेत.

२. कामगार विभाग भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? उत्तर: ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२६ (रात्री ११:५५ वाजेपर्यंत) आहे.

३. निरीक्षक (Inspector) पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? उत्तर: निरीक्षक पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर (Graduate) असावा आणि त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

४. लेखापाल पदासाठी अनुभवाची गरज आहे का? उत्तर: होय, वाणिज्य शाखेतील पदवीसोबतच लेखा क्षेत्रात काम केल्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.


नवीन अपडेट्ससाठी लाडुली नोकरीशी जोडलेले राहा!

“वेळ वाचवा, अचूक माहिती मिळवा!” > मित्रांनो, सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अशाच प्रकारच्या सर्व ताज्या नोकरी भरती (Latest Jobs), प्रवेशपत्र (Admit Card), आणि निकाल (Results) च्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी नेहमी Laduli.in (लाडुली नोकरी) पोर्टलला भेट देत राहा.

आम्हाला फॉलो करायला विसरू नका!

स्पर्धा परीक्षेच्या धावपळीत कोणतीही महत्त्वाची जाहिरात किंवा हॉल तिकीट डाऊनलोड करायचे चुकणार नाही याची आम्ही काळजी घेतो. प्रत्येक भरतीचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या सोशल मीडिया चॅनेल्सना नक्की Follow करा:

Mahakamgar Bharti 2026: शैक्षणिक पात्रता आणि पदांचा सविस्तर तपशील