लातूर डीसीसीबी बँक भरती २०२६: निवड यादी.
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
निवड यादी
🗓️ 28-07-2026
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

Latur DCCB Bank Recruitment 2026 Selected and Waiting List Out for Clerk, Subgrade, and Driver Posts

Latur DCCB Bank Selected And Waiting List :लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूरच्या आस्थापनेवरील सरळसेवा नोकरभरती अंतर्गत एकूण ३७५ पदांपैकी पहिल्या टप्प्यातील (First Phase) २६३ रिक्त पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या २०.०७.२०२६ रोजीच्या सभेतील निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षेतील गुण, शैक्षणिक अर्हतेतील गुण आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे ही गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

📊 पदनिहाय एकूण जागा (First Phase Vacancies):

  • १. लिपीक / Clerk: १७५ जागा

  • २. Subgrade / सेवक (Multipurpose Support Staff): ८१ जागा

  • ३. वाहन चालक / Driver: ७ जागा

  • एकूण रिक्त पदे: २६३ जागा

📅 नोकरीचे ठिकाण व रुजू होण्याचा दिनांक (Joining Details):

  • नोकरीचे ठिकाण: लातूर (मुख्य कार्यालय)

  • रुजू होण्याची तारीख: १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता बँकेच्या मुख्यालयात.

  • विशेष सूचना: पात्र उमेदवारांना रुजू होण्याचा दिनांक व वेळ TCs कंपनीकडून त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर स्वतंत्रपणे पाठवली जाईल.

📋 निवड झालेल्या उमेदवारांची थोडक्यात माहिती (Selected Candidates Overview):

 

📥 अधिकृत यादी आणि पीडीएफ डाऊनलोड (Official Links):


फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

Latur DCCB Bank Selected And Waiting List