New भरती
अर्ज सुरू आहे
📌 अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 02-07-2026
🗓️ शेवटची तारीख: 30-07-2026 16:00
📍 नोकरी ठिकाण: नायगाव (बा.) जि. नांदेड
💼 अर्ज पद्धत: ऑफलाईन
🔢 एकूण जागा: 51
💰 परीक्षा फी: उल्लेख नाही.
📏 वयोमर्यादा: संस्थेच्या नियमांनुसार
📝 परीक्षा तारीख: -

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
प्राचार्यवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या निकषांनुसार2
सहयोगी प्राध्यापकवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या निकषांनुसार14
सहाय्यक प्राध्यापकवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या निकषांनुसार34
वसतीगृह अधिक्षक (महिला)वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या निकषांनुसार1
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ: लोड होत आहे...

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

Krishi Mahavidyalaya Naigaon Recruitment 2026-

भरती तपशील (Recruitment Details)एकूण पदे:

१. कृषि महाविद्यालय, नायगाव (बा.)

अ. क्र. पदाचे नाव पदाची संख्या
०१ प्राचार्य ०१
०२ सहयोगी प्राध्यापक (कृषि विद्या, कृषि वनस्पतीशास्त्र, कृषि वनस्पती विकृती शास्त्र, कृषि किटकशास्त्र, मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र, उद्यानविद्या, कृषि विस्तार शिक्षण, कृषि अर्थशास्त्र) ०८ (प्रत्येकी ०१)
०३ सहाय्यक प्राध्यापक (१. कृषि वनस्पतीशास्त्र, २. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, ३. उद्यानविद्या, ४. वनस्पती विकृतीशास्त्र, ५. कृषि विद्या) ०२ (प्रत्येकी)
वसतीगृह अधिक्षक (महिला) ०१

२. अन्नतंत्र महाविद्यालय, नायगाव (बा.)

अ. क्र. पदाचे नाव पदाची संख्या
०१ प्राचार्य ०१
०२ सहयोगी प्राध्यापक (अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, अन्न अभियांत्रीकी, अन्न रसायन व पोषण, अन्न सुक्ष्मजिवशास्त्र व सुरक्षा, अन्न व्यापार व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया उद्योग) ०६ (प्रत्येकी ०१)
०३ सहाय्यक प्राध्यापक (१. अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, २. अन्न रसायन व पोषण, ३. अन्न सुक्ष्मजिवशास्त्र व सुरक्षा, ४. अन्न व्यापार व्यवस्थापन, ५. अन्न अभियांत्रीकी, ६. अन्न प्रक्रिया उद्योग) २४ (प्रत्येकी ०४)

कृषि महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय (नायगाव, नांदेड)

  • अर्ज सादर करण्याचे ठिकाण: इच्छुक उमेदवारांनी आपले सविस्तर बायो-डेटा (Bio-Data) संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे पाठवावेत.

  • टीप: अर्ज ३०.०७.२०२६ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात पोहोचणे आवश्यक आहे.


Krishi Mahavidyalaya Naigaon Recruitment 2026-

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”


Krishi Mahavidyalaya Naigaon Recruitment 2026-