India Post GDS Result 2026: महाराष्ट्र पोस्ट विभाग GDS भरतीची निवड यादी जाहीर! येथे पहा तुमचे नाव
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
ग्रामीण डाक सेवक भरतीची First List यादी
🗓️ 03-06-2026
ग्रामीण डाक सेवक भरतीची 2nd List यादी
🗓️ 14-04-2026
ग्रामीण डाक सेवक भरतीची तिसरी 3rd List यादी
🗓️ 11-05-2026
ग्रामीण डाक सेवक भरतीची लिस्ट ४th List यादी
🗓️ 08-06-2026
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

Job Icon

India Post GDS Result 2026: महाराष्ट्र पोस्ट विभाग GDS भरतीची ४’लिस्ट जाहीर निवड यादी! येथे पहा तुमचे नाव

खालील ‘Get List‘ वर क्लिक करून तुम्ही थेट तुमचा निकाल पाहू शकता:

Maharashtra Post GDS Result 2026 List 4 Published भारतीय डाक विभागाने GDS Online Engagement Schedule-I (January-2026) अंतर्गत महाराष्ट्र सर्कल साठी तिसरी निवड यादी (List 3) अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांनी ग्रामीण डाक सेवक (BPM/ABPM/Daksevak) पदासाठी अर्ज केला होता, ते आता आपला निकाल तपासू शकतात.

महत्त्वाचे तपशील (Quick Info)

तपशील माहिती
संस्था भारतीय डाक विभाग (India Post)
भरतीचे नाव GDS Online Engagement 2026 (Schedule-I)
निवड यादी क्रमांक यादी ३ (List 3)
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची शेवटची तारीख २६ मे २०२६
अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in

डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) प्रक्रिया

निवड झालेल्या उमेदवारांनी खालील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे:

  • शेवटची तारीख: शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांनी २६ मे २०२६ किंवा त्यापूर्वी संबंधित विभागीय कार्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे.

  • आवश्यक कागदपत्रे: उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे (Originals) आणि त्यांच्या छायांकित प्रतींचे (Photocopies) दोन संच सोबत नेणे आवश्यक आहे.


निकाल कसा तपासावा?

इथे ‘Get List‘ वर क्लिक करून तुम्ही थेट तुमचा निकाल पाहू शकता:


Maharashtra Post GDS Result 2026 List 4 Published

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

LADULI UPDATES
ग्रामीण डाक सेवक भरतीची लिस्ट ४' जाहीर List
08.06.2026
ग्रामीण डाक सेवक भरतीची First List यादी
06.03.2026
ग्रामीण डाक सेवक भरतीची 2nd List यादी
14.04.2026
ग्रामीण डाक सेवक भरतीची तिसरी 3rd List यादी
11.05.2026