Job Icon

India Post GDS 2nd Merit List 2026 जाहीर; येथून पहा तुमची निवड झाली की नाही!

India Post GDS 2nd Merit List 2026: भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची बहुप्रतिक्षित दुसरी गुणवत्ता यादी (Second Merit List) आज जाहीर केली आहे. पहिल्या यादीत नाव न आलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

महाराष्ट्र मंडळासह (Maharashtra Circle) सर्व राज्यांच्या याद्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाल्या आहेत. तुम्ही तुमचे नाव आणि कट-ऑफ मार्क्स खाली दिलेल्या लिंकवरून तपासू शकता.

 फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा

महत्वाची माहिती (Brief Details):

  • विभाग: भारतीय टपाल विभाग (India Post)

  • पद: ग्रामीण डाक सेवक (GDS / BPM / ABPM)

  • यादीचा प्रकार: दुसरी मेरिट लिस्ट (2nd Merit List)

  • निवड प्रक्रिया: १० वीच्या गुणांच्या आधारावर (No Exam)


Laduli Update
India Post GDS 2nd Merit List 2026/भारतीय टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक दुसरी गुणवत्ता यादी जाहीर