
📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| मॅनेजमेंट ट्रॅनी (Management Trainee - MT) | किमान ६०% गुणांसह पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएट (उदा. MBA / PGDBA / PGDBM / MMS / CA / LLB / B.E. / B.Tech / MCA इ.) | 90 |
| मॅनेजर (Manager - M) | किमान ६०% गुणांसह पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएट (उदा. MBA / PGDBA / PGDBM / MMS / CA / B.E. / B.Tech / MCA इ.) | 30 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 💻 अर्ज लिंक: | |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
इम्पोर्ट-एक्सपोर्ट बँक ऑफ इंडिया (India Exim Bank) – मॅनेजमेंट ट्रॅनी आणि मॅजर भरती २०२६
इम्पोर्ट-एक्सपोर्ट बँक ऑफ इंडिया (Exim Bank) अंतर्गत थेट भरती प्रक्रियेद्वारे मॅनेजमेंट ट्रॅनी (Management Trainees) आणि मॅनेजर (Managers) पदांच्या एकूण ९० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा २७ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. India Exim Bank Bharti
भरतीचा संक्षिप्त तपशील तक्ता (Key Information & Details Table)
| मुद्द्याचे नाव | तपशील |
| संस्थेचे नाव (Organization Name) | इम्पोर्ट-एक्सपोर्ट बँक ऑफ इंडिया (Export-Import Bank of India) |
| पदाचे नाव (Post Names) | मॅनेजमेंट ट्रॅनी (Management Trainee – MT) आणि मॅनेजर (Manager – M) |
| एकूण जागा (Total Vacancies) | १२० जागा |
| शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) | संबंधित पदकानुसार किमान ६०% गुणांसह पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएट (उदा. MBA / PGDBA / PGDBM / MMS / CA / LLB / B.E. / B.Tech / MCA इ.) व अनुभव (पदाप्रमाणे सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत पहावी). |
| वयोमर्यादा (Age Limit) | • मॅनेजमेंट ट्रॅनी: २१ ते २८ वर्षे (०१ नोव्हेंबर २०२६ रोजी). • मॅनेजर: २४ ते ३० वर्षे (०१ नोव्हेंबर २०२६ रोजी). (संवर्गानुसार नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत लागू). |
| नोकरीचे ठिकाण (Job Location) | संपूर्ण भारत (भारतात कुठेही). |
| अर्जाची सुरुवात (Application Start Date) | २७ नोव्हेंबर २०२६ |
| शेवटची तारीख (Last Date to Apply) | ११ डिसेंबर २०२६ |
| परीक्षेची तारीख (Exam Date) | डिसेंबर २०२६ (संभाव्य) |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | • जनरल / OBC उमेदवार: ₹ ६००/- (अधिक बँक चार्जेस) • SC / ST / PwBD / EWS / महिला उमेदवार: ₹ १००/- (फक्त इंटिमेशन चार्जेस) |
| अधिकृत संकेतस्थळ (Official Website) | https://www.eximbankindia.in/ |
पदांनुसार रिक्त जागांचा तपशील (Vacancies Breakdown)
मॅनेजमेंट ट्रॅनी (Management Trainee – MT): ९० जागा (UR: ४०, SC: ०७, ST: ०९, OBC: २५, EWS: ९, PwBD: ०३)
मॅनेजर (Manager – Scale MM II): ३० जागा (UR: १५, SC: ०३, ST: ०२, OBC: ०७, EWS: ०३, PwBD: ०१)
- छायाचित्र (फोटो): (४.५ सेमी × ३.५ सेमी)
- स्वाक्षरी (सही): (काळ्या शाईने केलेली)
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा: (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईने)
- स्वहस्ताक्षरातील घोषणापत्र: (पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहिलेले – मजकूर खाली दिला आहे)
(टीप: ही सर्व स्कॅन केलेली कागदपत्रे या जाहिरातीतील परिशिष्ट III (Annexure III) मध्ये दिलेल्या आवश्यक निकषांनुसार असल्याची खात्री करावी.)
“I, _______ (उमेदवाराचे नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
(मराठी अर्थ: मी, _______ (उमेदवाराचे नाव), याद्वारे घोषित करतो/करते की अर्जामध्ये मी सादर केलेली सर्व माहिती बरोबर, खरी आणि वैध आहे. आवश्यकता भासल्यास मी संबंधित कागदपत्रे सादर करेन.)
India Exim Bank Bharti
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!
सरकारी नोकरी, अॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.
India Exim Bank Bharti 2026: मॅनेजमेंट ट्रॅनी आणि मॅनेजर पदांच्या १२० जागांसाठी भरती जाहीर!