
📋 पदांचे तपशील आणि पात्रता
| पदाचे नाव (Post Name) | पात्रता (Education) | जागा |
|---|---|---|
| Young Professional - II (YP-II) [फायनान्स व अकाऊंट्स] | B.Com / BBA / BBS (किमान ६०% गुणांसह) आणि CA (Inter) / CMA (Inter) / CS (Inter) किंवा MBA + संबंधित क्षेत्रात १ वर्षाचा अनुभव. | 1 |
| Young Professional - II (YP-II) [कायदेशीर / लीगल] | कायद्याची पदवी (Law Graduate) + स्टेट बार कौन्सिलकडे वकील म्हणून नोंदणी + सिव्हिल/सर्व्हिस/लेबर केसेसचा २ वर्षांचा अनुभव. | 1 |
| Young Professional - I (YP-I) [अकाऊंट्स] | B.Com / BBA / BBS (किमान ६०% गुणांसह) + संबंधित क्षेत्रात किमान १ वर्षाचा अनुभव. | 1 |
| Young Professional - I (YP-I) [सिव्हिल इंजिनिअरिंग] | सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री (B.E. / B.Tech) किमान ६०% गुणांसह + ऑटोसॉफ्टवेअर व बांधकाम कामाचा अनुभव. | 1 |
| Young Professional - I (YP-I) [प्रशासन / ऑफिस वर्क] | कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate) + कॉम्प्युटरचे ज्ञान (MS Word, Excel, PowerPoint इ.). | 9 |
📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)
| 📄 PDF जाहिरात: | |
| 📮 अर्ज पाठवण्याचा पत्ता: | माहिती उपलब्ध नाही |
| 🌐 Official Website: |
🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)
जन्मतारीख भरा...
🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर
आयसीएआर – केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान (ICAR-CICR), नागपूर भरती २०२६
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत येणाऱ्या ICAR – केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान (CICR), नागपूर येथे ‘मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी’ प्रकल्पांतर्गत यंग प्रोफेशनल – I (YP-I) आणि यंग प्रोफेशनल – II (YP-II) पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून वॉक-इन-इंटरव्यू (थेट मुलाखत) व लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ICAR CICR Bharti
भरतीचा सविस्तर तपशील तक्ता (Summary Table)
| तपशील (Details) | माहिती (Information) |
| संस्थेचे नाव | आयसीएआर – केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान (ICAR-CICR), नागपूर |
| भरतीचा प्रकार | कंत्राटी पद्धत (Contractual Basis) |
| एकूण जागा (Total Posts) | १३ जागा |
| नोकरीचे ठिकाण (Job Location) | नागपूर (महाराष्ट्र) |
| मुलाखत व परीक्षेची तारीख | ०३ नोव्हेंबर २०२६ (सकाळी ९:३० ते १०:३० रिपोर्टिंग वेळ) |
| मुलाखतीचे ठिकाण (Venue) | ICAR-Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur. |
| अर्ज शुल्क (Application Fee) | कोणतेही शुल्क नाही (Free) |
| अधिकृत संकेतस्थळ |
पदनिहाय जागा, शिक्षण व वयोमर्यादा तक्ता
| क्र. | पदाचे नाव (Post Name) | एकूण जागा | आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) | वयोमर्यादा (Age Limit) | मानधन (Stipend) |
| १ | Young Professional – II (YP-II) [फायनान्स व अकाऊंट्स] | ०१ | B.Com / BBA / BBS (किमान ६०% गुणांसह) आणि CA (Inter) / CMA (Inter) / CS (Inter) किंवा MBA + संबंधित क्षेत्रात १ वर्षाचा अनुभव. | २१ ते ४५ वर्षे | ₹४२,०००/- प्रतिमहिना |
| २ | Young Professional – II (YP-II) [कायदेशीर / लीगल] | ०१ | कायद्याची पदवी (Law Graduate) + स्टेट बार कौन्सिलकडे वकील म्हणून नोंदणी + सिव्हिल/सर्व्हिस/लेबर केसेसचा २ वर्षांचा अनुभव. | २१ ते ४५ वर्षे | ₹४२,०००/- प्रतिमहिना |
| ३ | Young Professional – I (YP-I) [अकाऊंट्स] | ०१ | B.Com / BBA / BBS (किमान ६०% गुणांसह) + संबंधित क्षेत्रात किमान १ वर्षाचा अनुभव. | २१ ते ४५ वर्षे | ₹३०,०००/- प्रतिमहिना |
| ४ | Young Professional – I (YP-I) [सिव्हिल इंजिनिअरिंग] | ०१ | सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री (B.E. / B.Tech) किमान ६०% गुणांसह + ऑटोसॉफ्टवेअर व बांधकाम कामाचा अनुभव. | २१ ते ४५ वर्षे | ₹३०,०००/- प्रतिमहिना |
| ५ | Young Professional – I (YP-I) [प्रशासन / ऑफिस वर्क] | ०९ | कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate) + कॉम्प्युटरचे ज्ञान (MS Word, Excel, PowerPoint इ.). | २१ ते ४५ वर्षे | ₹३०,०००/- प्रतिमहिना |
(टीप: सरकारी नियमांनुसार SC/ST/OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल).
निवड प्रक्रिया व महत्त्वाची माहिती (Selection Process)
लेखी परीक्षा व मुलाखत: पदांसाठी दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेच्या गुणवत्तेनुसार उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल.
सोबत क्या आणावे: मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी स्वतःचे मूळ प्रमाणपत्रे (वयाचा पुरावा, शिक्षण, अनुभव, जात प्रमाणपत्र इ.) आणि त्यांच्या साक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती तसेच एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत घेणे अनिवार्य आहे.
मुलाखतीसाठी कोणतीही TA/DA (प्रवास भत्ता) दिला जाणार नाही.
ICAR CICR Bharti
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.
नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.
“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”
🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!
सरकारी नोकरी, अॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.
ICAR CICR Nagpur Bharti 2026 जाहीर: सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च नागपूर येथे भरती; थेट मुलाखत