New भरती
अर्ज सुरू आहे
📌 अशाच नवीन नोकरीच्या भरती अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
🗓️ अर्ज सुरू तारीख: 22-07-2026
🗓️ शेवटची तारीख: 30-07-2026 15:00
📍 नोकरी ठिकाण: मुंबई
💼 अर्ज पद्धत: ऑफलाईन
🔢 एकूण जागा: 115
💰 परीक्षा फी: (1) All: 1028/-
📏 वयोमर्यादा: [As on 01-07-2026] (i) Gen: 18 To 38Y (ii) OBC: 18 To 41Y (iii) SC/ST: 18 To 43Yrs
📝 परीक्षा तारीख: Update नंतर दिला जाईल

📋 पदांचे तपशील आणि पात्रता

पदाचे नाव (Post Name)पात्रता (Education)जागा
प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) १०वी (एस.एस.सी) उत्तीर्ण, • मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.7
प्रयोगशाळा सेवक (Lab Servant)१०वी (एस.एस.सी) उत्तीर्ण.,• मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.3
वीजतंत्री (Electrician) १०वी उत्तीर्ण आणि वीजतंत्री व्यवसायाचे आयटीआय (ITI) किंवा एनसीटीव्हीटी (NCTVIT) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.1
तारतंत्री (Wireman)PWD चा तारतंत्री परवाना किंवा तारतंत्री व्यवसायाचे ITI/NCTVIT प्रमाणपत्र.1
उदवाहनचालक (Liftman) १०वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र / व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.3
उदवाहनचालक नि तारतंत्री-II १०वी उत्तीर्ण व संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र.1
उदंचनचालक नि तारतंत्री१०वी उत्तीर्ण व संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र.1
प्रशितन मदतनीस (Refrigeration Helper)खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक.5
सफाईगार१०वी (एस.एस.सी) उत्तीर्ण व मराठीचे ज्ञान.31
कक्षपरिचर (Ward Attendant)१०वी उत्तीर्ण आणि मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.12
कक्ष नोकर१०वी उत्तीर्ण व मराठी भाषेचे ज्ञान.2
आया ( Aya)१०वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान22
माळी नि सफाईगार१०वी उत्तीर्ण व संबंधित कामाचे ज्ञान.3
माळीसंबंधित कामाचे ज्ञान व व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.3
सफाईगार नि हलालखोर१०वी उत्तीर्ण व संबंधित काम जमणारे असावे.1
हमालमराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.2
हमाल नि कामगारसंबंधित व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.1
कामगारव्यवसाय चाचणी उत्तीर्ण.2
रुग्णवाहिनी परिचर (Ambulance Attendant)०वी उत्तीर्ण व मराठी भाषेचे ज्ञान.2
शववाहीनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहीका परिचर१०वी उत्तीर्ण व व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.5
व्रणोपचारक ( ड्रेसर / Dresser)संबंधित अर्हता व अनुभव.2
नाभिक (Barber)संबंधित कामाचे ज्ञान.2
मदतनीस (Helper)संबंधित व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.1
शिंपी (Tailor)१०वी उत्तीर्ण + शिवणकला व कातरकामाचा १ वर्षाचा कोर्स किंवा २० आठवड्यांचा अडव्हान्स टेलरिंग कोर्स2
⏳ अर्ज करण्यास शिल्लक वेळ: लोड होत आहे...

📥 महत्त्वाच्या लिंक्स (Official Link)

⭐ नोकरीच्या नवीन जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राउझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!

🧮 वयोमर्यादा (Age Calculator) (३ पद्धती - Live Seconds ⏱️)

जन्मतारीख भरा...

🖼️ फोटो व स्वाक्षरी मॅन्युअल रिसायझर

⚠️ अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🌐

HBT Medical College & Cooper Hospital Recruitment 2026: कूपर रुग्णालयात विविध कंत्राटी पदांची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालयात विविध रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या व कंत्राटी तत्त्वावर (दि. ३१/०३/२०२७ पर्यंत) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.HBT Medical College Cooper Hospital Recruitment 2026

महत्त्वाचे तपशील (Key Details):

  • एकूण जागा (Total Vacancies): ११५ पदे

  • नोकरीचे ठिकाण (Job Location): मुंबई

  • वयोमर्यादा (Age Limit): दिनांक ०१ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  • अर्जाची पद्धत: ऑफलाइन (प्रत्यक्ष अर्ज व कागदपत्रे संबंधित ठिकाणी सादर करणे आवश्यक).

  • अर्ज स्वीकारण्याचा कालावधी: दिनांक २२ जुलै २०२६ ते ३० जुलै २०२६ (सकाळी ११:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत, शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून).

  • अर्जाची अंतिम तारीख: ३० जुलै २०२६ (संध्याकाळी ०४:०० वाजेपर्यंत).

  • परीक्षा दिनांक / मुलाखत दिनांक: उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक रुग्णालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल व दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल.

  • मुलाखतीचे ठिकाण:

    • पत्ता: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालय, जुहू, मुंबई.

  • अर्ज शुल्क (Application Fee):

    • रु. ८७०/- + १८% जीएसटी (रु. १५८/-) = एकूण रु. १०२८/- (शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही).

    • शुल्क भरण्याचे ठिकाण: डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, रोखपाल विभाग (रुम नं. ६५).

पदे आणि शैक्षणिक पात्रता तक्ता (Posts & Education Table):

अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे ठोक मानधन (प्रति महिना) शैक्षणिक अर्हता (Educational Qualification)
प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant)

रु. १५,०००/-

• १०वी (एस.एस.सी) उत्तीर्ण.

 

• मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.

प्रयोगशाळा सेवक (Lab Servant)

रु. १५,०००/-

• १०वी (एस.एस.सी) उत्तीर्ण.

 

• मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.

वीजतंत्री (Electrician)

रु. १८,०००/-

• १०वी उत्तीर्ण आणि वीजतंत्री व्यवसायाचे आयटीआय (ITI) किंवा एनसीटीव्हीटी (NCTVIT) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

 

• मराठी भाषा ज्ञान आवश्यक.

तारतंत्री (Wireman)

रु. १८,०००/-

• PWD चा तारतंत्री परवाना किंवा तारतंत्री व्यवसायाचे ITI/NCTVIT प्रमाणपत्र.

 

• मराठी भाषा ज्ञान आवश्यक.

उदवाहनचालक (Liftman)

रु. १८,०००/-

• १०वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र / व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.

उदवाहनचालक नि तारतंत्री-II

रु. १८,०००/-

• १०वी उत्तीर्ण व संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र.

उदंचनचालक नि तारतंत्री

रु. १८,०००/-

• १०वी उत्तीर्ण व संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र.

प्रशितन मदतनीस (Refrigeration Helper)

रु. १८,०००/-

• खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक.

सफाईगार ३१

रु. १८,०००/-

• १०वी (एस.एस.सी) उत्तीर्ण व मराठीचे ज्ञान.

१० कक्षपरिचर (Ward Attendant) १२

रु. १८,००0/-

• १०वी उत्तीर्ण आणि मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.

११ कक्ष नोकर

रु. १८,०००/-

• १०वी उत्तीर्ण व मराठी भाषेचे ज्ञान.

१२ आया ( Aya) २२

रु. १८,०००/-

• १०वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान.

१३ माळी नि सफाईगार

रु. १८,०००/-

• १०वी उत्तीर्ण व संबंधित कामाचे ज्ञान.

१४ माळी

रु. १८,०००/-

• संबंधित कामाचे ज्ञान व व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.

१५ सफाईगार नि हलालखोर

रु. १८,०००/-

• १०वी उत्तीर्ण व संबंधित काम जमणारे असावे.

१६ हमाल

रु. १८,०००/-

• मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.

१७ हमाल नि कामगार

रु. १८,०००/-

• संबंधित व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.

१८ कामगार

रु. १८,०००/-

• व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.

१९ रुग्णवाहिनी परिचर (Ambulance Attendant)

रु. १५,०००/-

• १०वी उत्तीर्ण व मराठी भाषेचे ज्ञान.

२० शववाहीनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहीका परिचर

रु. १५,०००/-

• १०वी उत्तीर्ण व व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.

२१ व्रणोपचारक ( ड्रेसर / Dresser)

रु. १७,०००/-

• संबंधित अर्हता व अनुभव.

२२ नाभिक (Barber)

रु. १५,०००/-

• संबंधित कामाचे ज्ञान.

२३ मदतनीस (Helper)

रु. १८,०००/-

• संबंधित व्यवसाय चाचणी उत्तीर्ण.

२४ शिंपी (Tailor)

रु. १७,०००/-

• १०वी उत्तीर्ण + शिवणकला व कातरकामाचा १ वर्षाचा कोर्स किंवा २० आठवड्यांचा अडव्हान्स टेलरिंग कोर्स.

(टीप: सर्व पदांसाठी उमेदवार माध्यमिक स्तरावर १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसह मराठी विषयात उत्तीर्ण असावा किंवा मराठी भाषेचे लेखन, वाचन व संभाषण अवगत असावे.)

मुलाखतीचे ठिकाण:

  • पत्ता: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालय, जुहू, मुंबई.


Talathi Recruitment 2026:  तलाठी भरती जाहीर

HBT Medical College Cooper Hospital Recruitment 2026


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी लाडुली‘ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”