GMC Nagpur Group D Document Verification 2026
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
उमेदवारांची यादी
🗓️ —
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

महत्त्वाच्या तारखा व तपशील (Important Details)

  • संस्थेचे नाव: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर (Government Medical College, Nagpur)

  • पदाचे नाव: गट-ड (वर्ग-४ / Class 4) संवर्गातील पदे

  • एकूण रिक्त जागा: ६८० पदे

  • निकाल जाहीर झालेली तारीख: ३० सप्टेंबर २०२४

  • कागदपत्र पडताळणीची तारीख: १५ सप्टेंबर २०२६

  • कागदपत्र पडताळणीचे ठिकाण: गट-ड (वर्ग-४) पदभरती कार्यालय, अधिष्ठाता कार्यालयाच्या बाजुला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर

GMC Nagpur Group D Document Verification 2026

कागदपत्र पडताळणी वेळापत्रक (Document Verification Schedule – 15/09/2026)

सत्र (Session)वेळ (Time)प्रवर्ग (Categories)
पहिले सत्र

१५ सप्टेंबर २०२६

सकाळी १०:०० ते दुपारी ०१:३० पर्यंत

• इ.मा.व. – सर्वसाधारण


• इ.मा.व. – महिला


• आ.दु.घ. – सर्वसाधारण


• आ.दु.घ. – प्रकल्पग्रस्त

दुसरे सत्र

१५ सप्टेंबर २०२६

दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०६:०० पर्यंत

• खुला – सर्वसाधारण, महिला, खेळाडू


• अजा – महिला


• भ.ज.(क) – खेळाडू


• वि.जा. (अ) – सर्वसाधारण


• भ.ज.(ड) – सर्वसाधारण


• वि.मा.प्र. – सर्वसाधारण

फक्त २ मिनिटांत फ्री प्रोफेशनल बायोडाटा बनवा

सोबत आणावयाची कागदपत्रांची यादी (Required Documents)

उमेदवारांनी पडताळणीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याच्या साक्षांकित केलेल्या १ छायाप्रतीचा (Photocopy) संच सोबत आणणे अनिवार्य आहे:

  1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)

  2. वयाचा पुरावा

  3. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा

  4. अधिवास (Domicile) प्रमाणपत्र

  5. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा

  6. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचा पुरावा

  7. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र

  8. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा

  9. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा

  10. प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा

  11. एस.एस.सी. नंतर नावात बदल झाल्याचा पुरावा (विवाह झाल्यानंतर महिला उमेदवारांसाठी राजपत्र, विवाह प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र)

  12. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा

List 

महत्त्वाच्या सूचना (Important Instructions)

  • उमेदवारांनी आपल्या ठरलेल्या वेळेत व दिनांकास स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

  • कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित केले जाईल आणि नंतर कोणत्याही निवेदनावर विचार केला जाणार नाही.

  • पडताळणीच्या वेळेस मोबाईल फोन बंद ठेवणे बंधनकारक आहे. मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवून मोबाईल जप्त केला जाईल.

  • कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.

 


तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.

 

GMC Nagpur Group D Document Verification 2026