केनरा बँक रिझर्व्ह लिस्ट जाहीर!
📌 अशाच नवीन प्रवेशपत्र, उत्तरतालिका आणि निकाल अपडेट्ससाठी सतत भेट देत राहा: Laduli.in
पदाचे नाव
डाऊनलोड लिंक
तारीख
Canara Bank CSA Reserve List Phase 1 Result
🗓️ 18-09-2026
⭐ नोकरीच्या सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच तुमच्या ब्राऊझरमध्ये Laduli.in बुकमार्क करा!
📝 प्रवेशपत्र अर्ज क्रमांक नोटपॅड
🧮 लाईव्ह टक्केवारी कॅल्क्युलेटर
🥳 फक्त २ मिनिटांत बनवा शैक्षणिक, लग्नाचा बायोडाटा, एकदम सोप्या पद्धतीत!
❤️ मोफत बायोडाटा बनवा

🌐

Canara Bank CSA Reserve List Phase 1 Result 2026 Declared!

केनरा बँकेत प्रॉबेशनरी कस्टमर सर्व्हिस असोसिएट (CSA) पदाच्या रिझर्व्ह लिस्ट फेज १ ची निवड यादी जाहीर झाली आहे. तुमचे नाव आणि रोल नंबर तपासा!  Canara Bank CSA List Result 2026

🔗 अधिक माहिती व PDF डाउनलोड करण्यासाठी येथे भेट द्या: Link


केनरा बँक (Canara Bank) ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट व्हर्टिकल आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने CRP-CSA-XV-Reserve List Phase I अंतर्गत प्रॉबेशनरी कस्टमर सर्व्हिस असोसिएट (Probationary Customer Service Associate) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

महत्त्वाचे तपशील:

  • संस्थेचे नाव: केनरा बँक (Canara Bank)

  • पदाचे नाव: प्रॉबेशनरी कस्टमर सर्व्हिस असोसिएट (Probationary Customer Service Associate)

  • भरती प्रक्रिया: CRP-CSA-XV-Reserve List Phase I (IBPS, मुंबई द्वारे)

  • दस्तऐवज पडताळणी (Document Verification): २०.०७.२०२६ आणि १९.०८.२०२६ रोजी विविध केंद्रांवर पार पडली.

निवड झालेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना:

  1. अपॉइंटमेंट ऑर्डर: कागदपत्र पडताळणी यशस्वी झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर (Registered Email ID) वैयक्तिकरित्या नियुक्ती पत्र (Appointment Order) आणि जॉइनिंगबाबतची माहिती पाठवली जाईल. ईमेल आयडी बदलण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही.

  2. कागदपत्र तपासणी: रुजू होत असताना उमेदवारांना वय, शैक्षणिक पात्रता आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी करावी लागेल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना भारत सरकारच्या नियमांनुसार वैध जात/EWS/PwBD प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

  3. LLPT आणि Withheld उमेदवार: स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी (LLPT) पात्र उमेदवारांची यादी तसेच ज्या उमेदवारांचे निकाल रोखून धरले (Withheld) आहेत, त्यांची यादी अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली आहे. रोखून धरलेल्या अर्जांमागील कारणे संबंधित उमेदवारांच्या ईमेलवर पाठवली जातील.

संपूर्ण निवड यादी आणि रोल नंबरनुसार तुमचे नाव तपासण्यासाठी खालील लिंकवरून पीडीएफ डाउनलोड करा.

📥 निकाल पीडीएफ डाउनलोड लिंक:  येथे क्लिक करा 


Canara Bank CSA List Result 2026

म्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? नोकरीच्या संधी आणि सरकारी भरतीचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी नेहमी ‘लाडुली’ (Laduli) सोबत राहा! आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रत्येक खात्रीशीर बातमी, अगदी वेळेत.

नवनवीन भरतीसाठी आजच लाडुली ला भेट द्या: सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आमचे पोर्टल laduli दररोज चेक करायला विसरू नका. आम्ही केवळ नोकरीच्या जाहिराती च देत नाही, तर तुमच्या करिअरला योग्य दिशाही दाखवतो.

“नोकरीची संधी शोधताय? मग लाडुलीला विसरू नका!”

🎯 अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दररोज भेट द्या!

सरकारी नोकरी, अ‍ॅडमिट कार्ड, रिझल्ट आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Laduli या अधिकृत पोर्टलला दररोज नक्की भेट द्या.